Find the Best छळणारीतीनजर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
छळणारी ती नजर आज छळून खूप गेली सुरुवातीला छेडायची सारं प्रेम नजरेनं आज खेळून भावनांशी माझ्या , जाळून हृदयाला ती मोकळी झाली सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे छळणारी ती नजर #छळणारीतीनजर हा विषय Chetana Zambare यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
छळणारी ती नजर खूपच छळत असते जाणून बुजून सतत माझा जीव जाळत असते. पाहते कधी लपून छपून कधी बिनधास्त पाहत असते, पाहताच मी तिच्याकडे नजरेतून एक प्रेमभाव व्यक्त करत असते. सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे छळणारी ती नजर #छळणारीतीनजर हा विषय Chetana Zambare यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
छळणारी ती नजर खूपच छळते मला, अशा काही घाणेरड्या प्रकाराने पाहते, की सांगणे ही कठीण होऊन जाते मला. छळणारी ती नजर खूपच किळसवाणी असते, उपभोगण्याची एक वस्तू म्हणून ती नजर माझ्यावर रोखून असते. बोलावे विरोधात काही,काही आवाज उठवावा तरी भीती वाटते, कारण त्या घाणेरड्या नजरेत हिंसकता ही असू शकते. वाटे मग त्या घाणेरड्या नजरेला अजून किती सहन करावे,जे जे पाहतील अशा वाईट नजरेने त्यांचे डोळे फोडून काढावे. सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे छळणारी ती नजर #छळणारीतीनजर हा विषय Chetana Zambare यांचा आहे. चला तर मग लिहुया.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto