Nojoto: Largest Storytelling Platform

Best पालवी1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पालवी1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Ayesha Ansari

Writing Marathi after a whole year😁 सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
अगदी एका गडद खोलीत 
प्रकाशाच्या बीमाप्रमाणे
तुमचे शब्द माझ्या आयुष्यात
आसाची पालवी फुटते Writing Marathi after a whole year😁
सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.

Omkar Ranveerkar

जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच
शाश्वत कृष्णलीला

पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा

Atul waghade

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
सांगतो हा ऋतू
तुला आता बदलायचं
गळून जाशिल तरी
पुन्हा नव्याने बहरायचं... सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
मनाला या कोवळ्या

Atul Waghade

vaishali

मनात आशेची पालवी फुटता
जगण्यास येतो हुरूप 
झटकून टाकावी मरगळ मनाची
अनुभवावे आयुष्याचे नवे रूप 
 सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
मनाला या कोवळ्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
पाहताच तिला,
ती हवीहवीशी वाटली,
मनात ह्या माझ्या 
प्रेमाची पालवी फुटली. सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
मनाला या कोवळ्या

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile