Find the Best प्रवासमाझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
नाही संपत हा प्रवास माझा, जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा. कुणाचा मुलगा होण्यापासून ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा. कुणाचा शिष्य होण्यापासून ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा. स्वतःचा जीव मारून दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाश देण्याचा. नाही संपत हा प्रवास माझा, रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा, दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा. खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास माझा... #प्रवासमाझा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
सुखकर,आनंदी होईल प्रवास माझा, शक्य तेव्हाच,जेव्हा लाभेल सहवास तुझा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास माझा... #प्रवासमाझा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto