Find the Best मजनव्हतेठाऊक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
मज नव्हते ठाऊक तुझं प्रेम आहे मजवर तू मांडत गेलीस शब्द मी रसीक म्हणून वाह..वाह..म्हणत गेलो फक्त आजवर... सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मज नव्हते ठाऊक... #मजनव्हतेठाऊक चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Atul Waghade

yogesh atmaram ambawale
मज नव्हते ठाऊक,प्रेमाचे ही प्रकार असतात, कुठे किरकोळ तर कुठे घाऊक असतात. तुकड्यातुकड्यात मावते कुणाचे प्रेम, तर कुणाचे पूर्ण आसमंतात ही मावत नाही, मज नव्हते ठाऊक प्रेम इतके कमकुवत असते,टिकाऊ नाही. भेटलो कुठे तर ठीक नाहीतर काही फरक पडत नाही, मज नव्हते ठाऊक,असेही असते प्रेम, जे फक्त दिखाऊ असते अंतर्मनातून काही उपजत नाही. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मज नव्हते ठाऊक... #मजनव्हतेठाऊक चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto