Find the Best तूएकदाबोलायलाये Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Ashok Mangal
तू एकदा येउन तर बस... बोल माझेशी येउ लागेल रस... या गोड रसात तू होणार प्रसन्न... प्रफुल्लित होईल दोन्ही मन... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू एकदा बोलायला ये... #तूएकदाबोलायलाये हा विषय Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
प्रिय ताई,छानशा गप्पा मारायला ये, कुणाच्या काही समस्या आहेत का? हे जाणायला ये. विषय देतेस गायब होतेस, कधीतरी छानशा गप्पा मारायला ये, थोडं ऐकायला ये,तू एकदा बोलायला ये. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू एकदा बोलायला ये... #तूएकदाबोलायलाये हा विषय Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto