Find the Best लागली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलागली की नाटक, दिसू लागली तू song download, आज लागली, दिसू लागली तु song download, शर्यत लागली song download mp3,
Manish Kanade
आता सगळ्यांनाच ठाऊक आहे महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर सगळे पाहुणे, स्मार्ट झालेत मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे सगळ्यांनाच ठाऊक आहे... मायेची नाती कोरडी होऊ लागली ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले टिपणार कोणी नाही ..... सगळ्यांनाच ठाऊक आहे एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही ट्रॅफिकमध्ये फिरतो अचानक एखादी गाडी आलीच समोर तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही सगळ्यांनाच ठाऊक आहे महागातला महाग पदार्थ आम्ही ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो पण घराबाहेरील ओट्यावर बसून आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास गोष्टींपुरताच राहिला आहे... हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे म्हणजे काय असतं हे कुणालाच ठाऊक नाही.... - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#
Kishor Rokade
"मावळ्या जागा हो" दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी.. आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...! मावळ्या जागा हो..... तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे.. त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.! मावळ्या जागा हो..... झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु.. सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..! मावळ्या जागा हो..... आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली.. अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..! मावळ्या जागा हो..... वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर.. आज काही मराठी...बघ समजु लागली..! मावळ्या जागा हो..... नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर.. वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं.. हे फार गरजेचं असतं..! मावळ्या जागा हो..! शिवबा जागा हो.! श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
read moreSachin Zanje
#OpenPoetry रिमझिम पडणार्या सरीना टपटप पणाची धार लागली. ढगाळलेल्या वातावरणातच ही सकाळ आणी संध्याकाळ झाली. ठरवलेस मेघराजा हे असं काय.... भरून गेले नदी ओढे तलाव थोडी विश्रांती घेता कि नाय.. शेतीसाठी केला होता आम्ही तुझा धावा.. आता तिचं शेती दिसत ही नाही एवढा का रे तू कोपावा.. झाले आता फुरे नको आता एवढा कोसळू आडोशाल्या ज्या मी राहतो त्याची विट ही लागली आता घसरू. कवी सचिन झंजे. rain seson
rain seson
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
तुमच्या आयुष्यात आजूबाजूची लोकं जळायला लागली, विनाकारण भांडण करायला लागली, कुठंही तुमच्याविषयी फालतू बोलायला लागली, की, समजून जा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही star (Famous ), होत आहात. आणि तुमचीच हवा होत आहे. म्हणून जात आहात त्याच मार्गांवर चालत राहा. भुंकणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. यशस्वी झालात की, तुमच्याच जवळ येतील..... (प्रीत )
Meena
बाळा गाते ही अंगाई ,तुझी आई चांदण्यांची रात आली आज तुझी का झोप हरवली मोहरणारे हास्य तुझे ते खळीत दरवळते बघ,शुभ्र चांदणे कवडस्यात अडकले बाळाची झोप त्या पापण्यात आली निज रे राजसा,आर्धी चांदरात सांडली पहावयास तुला चांदण्यांची रांग लागली झोप तुझी का हरवु लागली बघ, तुझ्या साठी आई अंगाई गाऊ लागली होई तो पापण्याला त्रास नको करू तु हा हट्ट पुरे झाली ही रात बघ , तुझ्या साठी आई अंगाई गाऊ लागली
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited