Nojoto: Largest Storytelling Platform

Best मैत्रीच्या_आठवणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मैत्रीच्या_आठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 35 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#मी आहे तुझ्यासाठी....
मी आहे तुझ्यासाठी..तीनच शब्द....
रोज शंभरजण भेटणारी असली तरीही वेळेला शेजारी असणारं आणि "मी आहे "
हा दिलासा देणारं कुणीतरी हवं..
मैत्रीणीचा तो आधाराचा शब्द बोल तू काहीही अन् कितीही मी ऐकतीय..बस्स बाकी काहिही नको.कसा आहेस ? हे उच्चारायची सुद्धा गरज वाटू नये अशी कुणीतरी सोबत देणारं हवं..नात्यात जेव्हा हळवेपणा मुरायला लागला ना तेव्हा क्षणांची शाश्वती नसते व उद्याची सकाळ आपली आहे की नाही हे सुध्धा माहीत नसतं.मग अशा वेळी आपल्या साथीला निरपेक्ष आणि निस्पृह मनानं असणारं कुणीतरी हवं..
मैत्री..एक निवांतपण सहवासातलं
एक मुजोरपण भावबंधातलं
एक सच्चेपणा व नितळपणा हृदयातला
कधीही डोकावून पहावं असं आयुष्याचं एक सुवर्णपान
शांत,आरसपानी विशाल चौकटींचा
विश्वासात परावर्तित होणारा तेजबाण
मैत्री..आयुष्याच्या रस्यावर
आपल्याला उजळवत नेणारी
अनोखी पायवाट
सुख दुःखांच्या धुमश्चक्रीतला
अनेक तुफानांना मिटवणारा झंझावात
मनातला कोलाहल शांतवत नेणारी
अन् विझणवारी जीवनवात
मैत्री..बेभानतेचा नजारा
मुजोर बहाण्यांचा सागरकिनारा
प्राजक्त जणू आयुष्यरूपी
अंगणात बहरलेला
अन् आयुष्यभर दरवळणारा
मैत्री..न मागता हात देणारी
न मागता आपला आधार होणारी
विवेकाची जाणीव अन् संयमाचं तारण
मर्मबंधातली एक अखंड पेटती रुजुवात असणारी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मैत्रीच्या_आठवणी

Vishesh Pandey

चुप रहना अपलक निहारते रहना। #चुपरहना #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship Collaborating with Sushant Otavkar Collaborating with Tejaswini Singh

read more
एक चुभन है कि जो बेचैन किए रहती है
ऐसा लगता है कि कुछ टूट गया है मुझ में

 चुप रहना 
अपलक निहारते रहना।
#चुपरहना #collab #yqdidi   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
#मैत्रीच्या_आठवणी  #brokenfriendship 
Collaborating with Sushant Otavkar
Collaborating with Tejaswini Singh

Sushant Otavkar

बदले हैं मिजाज उनके कुछ इन दिनो से
वो बात तो करते हैं
लेकीन बातें नहीं करते ! #brokenfriendship 
#मैत्रीच्या_आठवणी 
#love 
#friendship 
#life

Sushant Otavkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारी... #जबाबदारी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #brokenfriendship #मैत्रीच्या_आठवणी

read more
हि अशी गोष्ट आहे..
जी खांद्यावर पडली की माणूस आपली स्वप्न, 
हौस- मौज , मजा - मस्ती, इच्छा - आकांशा 
सर्व काही विसरतो.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जबाबदारी...
#जबाबदारी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Sushant Otavkar

Sleep doesn't help 
if it's your soul that's tired. #alone 
#broken 
#brokenfriendship 
#मैत्रीच्या_आठवणी

Sushant Otavkar

Sometimes
in life we just need a hug...
no words, no advice,
just a hug !!! #love
#friendship 
#मैत्रीच्या_आठवणी 
#brokenfriendship

Sushant Otavkar

वो लौट आए थे अपने मतलब से,
हमे लगा हमारे दुआओं में दम था ।। #brokenfriendship 
#love 
#friendship 
#trending
#मैत्रीच्या_आठवणी

Sushant Otavkar

भाव माझ्या मनातले 
                 मी कित्येकदा कवितेतून मांडले होते...
तुला ते कधी कळालेच नाही
                 हेच माझे खरे दुखः होते.... #मैत्रीच्या_आठवणी 
#frendship 
#love 
#brokenfriendship

Sushant Otavkar

बड़े बेताब थे वो 
दोस्ती करने के लिए हमसे,

अब मेने भी कर ली तो
उन्होंने शौक बदल दिया... #मैत्रीच्या_आठवणी 
#brokenfriendship 
#love 
#frndship

Sushant Otavkar

आठवणी जितक्या सुंदर असतात;
तितक्याच त्या त्रासदायक असतात... #मैत्रीच्या_आठवणी 
#brokenfriendship 
#ßroken
loader
Home
Explore
Events
Notification
Profile