Nojoto: Largest Storytelling Platform

Best मिठीत_तुझ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मिठीत_तुझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

pooja d

मी रिते होताना, सख्या
तुझ्या मिठीत जर असते ।
हलकेच तू, तुझ्या ओठांनी 
अश्रू माझे टिपले असते ।। #अश्रूमाझे  #प्रेम  #मिठीत_तुझ्या  #चारोळी

pooja d

वाटते आज सारे सोडून
तुझ्याकडे निघून यावं
सारे नाते, बंधन मागेच सोडून
द्यावं.....
अलगद तुझ्या मिठीत शिरावे
अन तू घट्ट पकडून घ्यावं.....
स्वप्नात खूप झालं भेटणं
आता तू प्रत्यक्षात यावं.....
कानात माझ्या गोड काहीतरी
गुणगुणाव..........
 #प्रेम #कविता #वाटतं #मिठीत_तुझ्या

pooja d

Image source pinterest #मिठीत_तुझ्या #प्रेम

read more
मिठीत येताना
गवसलेत सूर चार,,
तू आणि मी आता
गेलोय समजण्याच्या पार...... Image source pinterest
#मिठीत_तुझ्या #प्रेम

pooja d

राहू दे ना असच
मिठीत तुझ्या,,
भीती मनातली
पळून जाईल माझ्या........ #मिठीत_तुझ्या #मनाचीनाती #भीती #प्रेम #चारोळी

pooja d

घेऊन मिठीत
मला जराशी,
करूयात ना आपण
पण 'आशिकी' .......... #मिठीत_तुझ्या #आशिकी #प्रेम

pooja d

मी अस नटून
थटून बसावं,
त्याने 'राणू' म्हणून
घट्ट मिठीत घ्यावं......... #प्रेम #स्वतःची_ओळख #सजने #मिठीत_तुझ्या #चारोळी

pooja d

मिठीत तुझ्या येऊन
झाले मी धन्य,
तुझ्याच साठी मागेन
मी माझे सारे जन्म....... #मिठीत_तुझ्या #प्रेम #चारोळी

pooja d

नको ते महल आरशांचे
नको ते दागिने सोन्याचे,
फक्त घे मला मिठीत तुझ्या
जेव्हा दिवस असतील आपले दुःखाचे....... #प्रेम #सहवास #मिठीत_तुझ्या #चारोळी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile