Nojoto: Largest Storytelling Platform

Best umratkar_vinod_for_yqmarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best umratkar_vinod_for_yqmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about vinod agarwal shayri kuch h jo apni dolat per 0, vinod mehra and rekha 480, vinod singh rawat, vinod kumar bhandari, vinod kumar suman 10,

  • 2 Followers
  • 176 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

फक्त जे सुचतं ते लिहतो म्हणून,कवी म्हणू नका।
'तिचा' तर "चंद्र' आहे मी,मजला रवि म्हणू नका।  #मराठीलेखणी #yqtaai #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ। #marathi #MarathiKavita #yqtaai #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकवी #वायक्यूताई #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।
ओलांडुन गेली आता,माझ्या वयाचीही वेस।

भरली होती एकदा, सुंदरा एक ती मनात।
नेमके त्याचं वेळी कमी गेले डोईवरचे केस।

दोष देऊ कुणा कुणा,घडला काय गुन्हा।
आणखी किती रे देवा वाट पाहू मी शेष ।

ठरवलं शेवटचे,आता  राहायचे एकटेच।
समजा कुणी बैल ,की समजा मज मेष।

हात पाय जोडुनी, करितो मी विनवणी
जुळून द्या की राव,माझी कुठं प्रेम रेष। Pic Credit :- google

प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।

Vinod Umratkar

उगीच त्याना जास्त मी,देत गेलो भाव
अगोदरच ज्यांचा,चढवून होता भाव।
  #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi
#yqtaai #yqmarathi

Vinod Umratkar

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
आता किती धरू मी धीर
त्यांनाच नाही माझी कदर।
ज्यांच्या एका शब्दासाठी
असायचो मी नेहमी सादर। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi        #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
माहीत नाही पण 
तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं।
तुझ्या मनातलं
सर्व काही जाणून घ्यावं वाटतं। माहीत नाही पण 
तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं।
तुझ्या मनातलं
सर्व काही जाणून घ्यावं वाटतं

#yqmarathi #yqtaai 
#umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

व्होडाफोन,आयडिया बघ सखे,
कसे ते,येऊन एकत्र राहिले।
आणि एकत्र येण्याचे आपल्या
घोंगडे भिजतं मात्र राहिले। #व्होडाफोन #आयडीया
#vi #yqtaai #yqmarathi 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#एकत्र

Vinod Umratkar

का ?वागतो मी असा
माझेच मला समजेना।
विरहात तुझ्या मला
एक ही क्षण राहवेना। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#विरह #तुझ्या

Vinod Umratkar

लिहण्यास मज आता
काही आठवत नाही।
माझ्याच यातना आता
कुणाला सांगवत नाही।
 #umratkar_vinod_for_yqmarathi 
#yqtaai

Vinod Umratkar

सखे,आता आपण येथेची थांबु। आपल्या भावनांना येथेच थांबवू। आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू। दे जन्म पुन्हा सोबतीचा।। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

read more
सखे,आता आपण येथेची थांबु।
आपल्या भावनांना येथेच थांबवू।
आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू।
                           दे जन्म पुन्हा सोबतीचा।। सखे,आता आपण येथेची थांबु।
आपल्या भावनांना येथेच थांबवू।
आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू।
                           दे जन्म पुन्हा सोबतीचा।।


#yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile