Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुटलेलाधागा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुटलेलाधागा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

Just Thoughts 💖 Collab टूटा हुआ धागा ,जोडा तो भी एक गाँठ रहजाती हैं. जो ना सूई से आरपार होती है ना कपडे से... अटक जाती हैं टूटकर जुड़े हुए मन की तरहा... रीश्ते की तरह... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुटलेला धागा... #YourQuoteAndMine #yqtaai #तुटलेलाधागा

read more
तुटलेला धागा गाठ
मारुन जोडला तरी
एक गाठ उरतेच 
ना सुईतून आरपार होते
ना कपड्यातून, 
ती अडखळतेच
तुटून जोडलेल्या
मनासारखी,नात्यासारखी..  Just Thoughts 💖 Collab 

टूटा हुआ धागा ,जोडा तो भी एक गाँठ रहजाती हैं. जो ना सूई से आरपार होती है ना कपडे से... अटक जाती हैं 
टूटकर जुड़े हुए मन की तरहा... रीश्ते की तरह... 

शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुटलेला धागा... #तुटलेलाधागा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Snehal Redekar यांचा आहे. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुटलेला धाग्याला दूरवलेल्या नात्याला
हवी असते फक्त एक प्रेमाची गाठ 
घट्ट आवरुण घेणारी आपुलकीने ओढणारी
अबोला तोटून‌ टाकणारी , तुटलेली पण
पुन्हा नविन नात्याला पुनर्जन्म देणारी...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...
#तुटलेलाधागा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुटलेला धागा... #तुटलेलाधागा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Snehal Redekar यांचा आहे. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुटलेला धाग्याला दूरवलेल्या नात्याला
हवी असते फक्त एक प्रेमाची गाठ 
घट्ट आवरुण घेणारी आपुलकीने ओढणारी
अबोला तोटून‌ टाकणारी , तुटलेली पण
पुन्हा नविन नात्याला पुनर्जन्म देणारी...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...
#तुटलेलाधागा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुटलेला धागा... #तुटलेलाधागा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Snehal Redekar यांचा आहे. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुटलेला धागा पुन्हा
जोडता येत नाही
तसेच नात्यातील तुटलेला
विश्वास परतून येत नाही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...
#तुटलेलाधागा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile