Nojoto: Largest Storytelling Platform

Best होताना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about होणारा होताना जाणारा जाता, डिलेवरी होताना बाई दाखवा, होणारा होताना जाणारा जाताना, होणारा होताना सॉन्ग, घोड्याला बाळ होताना दाखवा,

  • 2 Followers
  • 14 Stories
    PopularLatestVideo

Tejas J

खूप सारे प्रश्न...? #marathi#Hindi#English

read more
खूप सारे प्रश्न आहेत
जे आज ही तुझ्या आणि माझ्याकडे सारखेच आहेत.
खूप काळ निघून गेला पण 
प्रश्न मात्र तसेच राहिलेत,
जरा सोडविण्याचा प्रयत्न केला असता 
तर हा काळ असा एकट्याने काढला नसता.
कधीही काहीही न लपवणारे आपण
आज समोरून जाताना सुध्दा
एखाद्या अनोळखी व्यक्तीला ही
कोणी पाहणार नाही या नजरेनी
पाहतो.
असे का.....
कारण प्रेम होताना ते अगदी जवळ आणते
अगदी दोघांमध्ये शून्य अंतर करून टाकते
तसेच ते नाहीसे होताना
त्यांमधील अंतर कधीच 
पार करता येणार नाही
एवढे होऊन जाते.
पण आपल्याला काय
Enjoy life
Be positive
Be happy. खूप सारे प्रश्न...?
#Nojoto#Marathi#Hindi#English


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile