Nojoto: Largest Storytelling Platform

Best अभंगप्रेम_विनोद_उमरतकर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अभंगप्रेम_विनोद_उमरतकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लगाम विनोद खन्ना की, विनोद की गवरी, विनोद अग्रवाल के भजन, विनोद का मौसम, विनोद meaning,

  • 1 Followers
  • 21 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

पहिलं पुस्तक पहिली रॉयल्टी!!!! पुस्तक खरेदी केल्या बदल खूप खूप आभार🙏🙏🙏 Check out the book I recently published with YourQuote: https://www.yourquote.in/vinod-umratkar-m6s4/books/abhng-prem-ddl #yqdidi #yqtaai #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

read more
पहिलं पुस्तक 
पहिली रॉयल्टी!!!!

पुस्तक खरेदी केल्या 
बदल खूप खूप आभार🙏🙏🙏 पहिलं पुस्तक 
पहिली रॉयल्टी!!!!

पुस्तक खरेदी केल्या 
बदल खूप खूप आभार🙏🙏🙏

Check out the book I recently published with YourQuote: https://www.yourquote.in/vinod-umratkar-m6s4/books/abhng-prem-ddl

Vinod Umratkar

सखे,आता आपण येथेची थांबु। आपल्या भावनांना येथेच थांबवू। आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू। दे जन्म पुन्हा सोबतीचा।। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

read more
सखे,आता आपण येथेची थांबु।
आपल्या भावनांना येथेच थांबवू।
आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू।
                           दे जन्म पुन्हा सोबतीचा।। सखे,आता आपण येथेची थांबु।
आपल्या भावनांना येथेच थांबवू।
आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू।
                           दे जन्म पुन्हा सोबतीचा।।


#yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

Vinod Umratkar

सखे, सौंदर्य तुझे उजळले।
त्यासी लाखों तरुण भाळले।
माझेंही नाव आहे शेवटले।
                                  Waiting list मध्ये।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर 
#yqmarathi #yqtaai

Vinod Umratkar

आठवण तुझी त्रास देते।
जगण्यासाठी आस देते।
आणि तुझा सहवास देते।
                               वास्तवासारखा।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर 
#yqmarathi 
#yqtaai

Vinod Umratkar

जगणे न स्वप्नात।
हसणे न सुखात।
रडणे न दुःखात।
                     सोडून तू गेल्यावर।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर 
#yqmarathi 
#yqtaai

Vinod Umratkar

जीवन एक क्रिकेट।
सिक्स कधी विकेट।
वाढतो,घटतो रनरेट।
                          जीवनाचा।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर 
#yqmarathi 
#yqtaai

Vinod Umratkar

ईश्वरचरणी एकच प्रार्थना।
पूर्ण हो तुझ्या मनोकामना।
माझे काय "मुझे हैं मरना"।
                               विरहात तुझ्या। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर 
#yqtaai 
#yqmarathi

Vinod Umratkar

सांगावे मी कुणा।
झालो तोच जुना।
अडकलोय पुन्हा।
                       बंधनात।।
 #yqtaai #yqmarathi 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

Vinod Umratkar

आज पुन्हा त्या आठवणी।
जागल्या सखे माझ्यामनी।
ती तुझी-माझी प्रेमकहाणी।
                                विसरेल कसा मी ।। #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi 
#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

Vinod Umratkar

असशील जेथे।
तिथेच तू रहा।
सुरक्षित रहा।
                  माझ्या साठी।।
कोरोनाची भीती।
बाळगू नकोस। 
निघू तू नकोस ।
                    घराबाहेर।। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile