Nojoto: Largest Storytelling Platform

Best अभंगप्रेमvu2 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अभंगप्रेमvu2 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 22 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine #अभंगप्रेमvu2

read more
ही वेळ,न थांबे।
कधी कुणासाठी।
चालुया सोबती।
                    तिच्यासवे।।
नका जाऊ कधी।
वेळेच्या मागूनी।
सामोरी निघूनी।
                    नका जाऊ।। मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai

Vinod Umratkar

मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #अभंगप्रेमvu2

read more
अजूनही बाकी।
राहिले ते ठसे ।
सांगावया हसे।
                  जे झाले ते।।
निघून गेले ते।
वर्षा मागे वर्ष।
मनातला हर्ष।
                   नाही निघे।।
पुसता पुसेना।
ते आठवणींचे।
भूतकाळी ठसे।
                    मनातून।। मित्रानों💕
सुप्रभात.
वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं.
चला तर मग आजचा विषय आहे
ठसा/ठसे.
चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा 
YourQuote वर.
सुंदर सुंदर रचना करा.

Vinod Umratkar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत #अभंगप्रेमvu2

read more
शब्दांची किंमत।
कुणा न कळली।
जीभ ही वळली।
                      नको तिथे।।
शब्दांची किंमत।       
कळलीय ज्यांना।
लागली जी त्यांना।
                     जिव्हारी ती।
शब्दांची किंमत।
शब्दाला माहिती।
झाली उपरती।
                     बोलताची।। मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची.
आजचा विषय आहे

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
जगाचा विचार।
कुणी का करावा।
मार्ग तो धरावा।
                   आपलाची।।
ज्यांना केलाची।
विचार जगाचा।
विसर स्वतःचा।
                    त्यासी पडे।।
करुनिया भले।
आधीची आपले।
मग करू भले।
                    त्या जगीचे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

जगाचा विचार....
#जगाचाविचार
हा विषय
Aliksha Ugale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Vinod Umratkar

अश्या गुलाबी थंडीत आंघोळीची घाई कशाला करताय राव !!!!काही समजत नाही 😁😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे थंडी गुलाबी... #थंडीगुलाबी हा विषय Rinky Gautam यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
थंडी गुलाबी ही।
वेड लावी मना।
आंघोळीला ना।
                    म्हणो आम्ही।।
अश्या थंडीत रे
नको ना आंघोळ।
घ्या फक्त आंनद।
                    ह्या थंडीचा।। अश्या गुलाबी थंडीत आंघोळीची घाई कशाला करताय राव !!!!काही समजत नाही
😁😁😁😁😁😁😁
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
थंडी गुलाबी...
#थंडीगुलाबी 
हा विषय Rinky Gautam यांचा आहे.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
जरासे बोल तू।
तुझ्या मनातलं।
माझ्या मनातलं।
                   सांगतो मी।।

जरासे बोल तू।
का ग,अबोल तू।
मनाची खोल तू।
                     दारे सारी।।

जरासे बोल तू।
आणि विसर तो
गैर समज जो।
                   आहे झाला।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
कच्ची कविता।
पाहे डोकावून।
त्याचं वाहितुन।
                  कवितेच्या।
कधी करणार।
मला तू रे पूर्ण।
करी मज प्रश्न।
                   रोज रोज।।
उजाडला नाही।
दिस तो अजून ।
करावया पूर्ण।
                   तिला मला।। शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगरांगोळीचे #अभंगप्रेमvu2

read more
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।
फुलझडी माझी।
बसली रूसून।
नाक फुगवून।
                 माझ्यावरी।।
तूच जर सखे।
असेल नाराज।
दिव्यांची आरास।
                  कशी करू।।
सोड ना रुसवा।
आता तरी राणी।
गाऊ दीप गाणी।
                    संगतीने।।
चल काढू सखे।
रांगोळी रंगाची।
सुखी संसाराची।
                      रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #अभंगप्रेमvu2

read more
एक दिवा लावू।
आपल्याच मनी।
जाईल न कुणी।
                     दुखावला।।
पडू दे प्रकाश।
जरासा अंतरी।
मिटू दे अंधारी।
                     वाम मार्गी।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा2
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
छंद हा वेगळा।
मला रे लागला।
झालोय पगला।
                   तुझ्यासाठी।।
कुणी म्हणे छंद।
कुणी वेडेपणा।
मलाच कळेना।
                   नक्की काय।।
सवय अशी ती।
तुझी मज लागे।
जणू काय जडे।
                   व्यसनच।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

छंद हा वेगळा...
#छंदहावेगळा
हा विषय
Anita Deshmukh यांचा आहे.
चला कर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile