Find the Best झाला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजेवन झाला का in english, झालावाड़ में चांदी का भाव, झालावाड़ जिले की ताजा खबर, झाला की डिजाइन, झालावाड़ जिले की तहसीलें,
Dr. BHAGYASHRI
एक पंतप्रधान असाही झाला... आजच्या दिवशी आणखी एक महात्म्याने भारताच्या सुवर्ण इतिहासात आपला ठसा उमटवला स्वातंत्र्य भारताचा दुसरा पंतप्रधान तो झाला .... हरितक्रांतीच्या जनक तोच तर बनला 'जय जवान ,जय किसान' चा नारा त्याने जगाला दिला भारत-पाक युद्धाचा जगाचा भ्रम त्यानेतोडला ... हिंदू, मुस्लिम ,शीख , इसाई सगळे एक धर्मनिरपेक्षतेचा संदेश मिळाला... मूर्ती लहान , कीर्ती महान म्हणीला साजेशा असा हा वीर आज जन्मला.... _sensitive_ink_ of bhagyashree pm
pm
read moreSopan
या जगातून जसा dinosaur नावाचा प्राणी विलीप्त झाला आहे तसाच काही लोकांमधील माणुसकी नावाचा गुण विलीप्त झाला आहे ! #people #life #reality #sopan #betruebeyou
#people #Life #Reality #sopan #betruebeyou
read moreSagar Oza
उभ्या दारी मागत फिरि तो जोगवा देवदासी का गावदासी मागत फिरि ती जोगवा उभा हा आयुष्य जोगवा नीवंतात मनाच्या आकांतात एक जोगवा नाव ना ध्यान त्याचा फ़क्त धनी त्याचा गाव तोचि जोगवा उभा आयुष्य झाला जोगवा दारोदारी मागत फिरे , दारोदारी लाज धरे कळ ना मनाची दिसे अश्रु भी ना कोनी पुसे येणारा येताना जाणारा जाताना वासना डोळ्यात दिसे तरी मन है सुखाच्या ओघाट घर बघत फिरे हा जोगवा नाव देवच्या करी इच्छा स्वताच्या पूर्ण करी हा मानवा जिचे हाथ धरि ती जोगवी कोना कड़े जाऊनि रडी स्वतःच्या अभ्रु वाचवत कोठे कोठे फिरि जाऊनि देउल जोगवा ती धरि कोन जाने जोगवा कुठून कोन बनी उभा आयुष्य हा जोगवा मागत फिरि मनी आक्रांत उभा होउनि हाथ लाचारी पटकरी देव ज्याले जग जानी तो भी दगड बनी उभा बघा तो शिलावरी तो भी झाला आता जोगवाचा धनी जोगवा
जोगवा
read moreTushar Nevarekar
#OpenPoetry लेकरा माझ्या सानुल्या आज हवेत तुला खेळवतोय रे मी उद्या मोठा होऊन मात्र तू तुझ्या बापाला लाथ नको मारू जशी त्याने मला मारली आहे.... त्याच्या कामासाठी मी फक्त रामागडी झालोय. पण तुझ्या तोंडावरील हासू पाहून माझ्या डोळ्यातील दुःखी आसवांना आनंदाची भरती येतेय रे बाळा. तू आहेस गोंडस नटखट म्हणून माझी सखी आणि मी तडफडत जगतोय रे बाळा तुझ्या बापाला जन्म दिला मोठं केलं शेतात राब राबून अंगात बळ दिलं मोठाले शिक्षण दिलं बाप मोठा झाला शहरात साहेब झाला आणि आम्हाला तसेच ठेवलं झोपडीत....नेहमीच्याच... आम्ही माय बापानं पाहिलेली आभाळभर स्वप्न मातीत मेली रे मातील मेली.... निदान तू तरी मोठा होऊन तुझ्या बापाच्या चुका तेव्हा लक्षात आणून दे जेव्हा तो त्याची नातवंत खेळवीत असेल नातवंड खेळवीत असेल. कुठेतरी आम्हाला आठवून... कदाचित..... कवी- तुषार गौतम नेवरेकर 7218467963 लेकरा
लेकरा
read moreKailas Tidke
रंग पाहून प्रत्येकजण दंग झाला गंध चोरून वेडा भवरा फरार झाला.. #वेडा भवरा
#वेडा भवरा
read moreKailas Tidke
पावलावर पाऊले टाकण्यास माझ्या पावलांचा जन्म नाही झाला... पडली जिथे माझी पाऊले तिथे नव्या वाटेचा जन्म झाला...®कैलास # माझी पाऊले
# माझी पाऊले
read moreVIJAY MAMDAPUR
आज माझा बाबा ढगात दूर निघून गेला आज माझा बाबा दूर निघून गेला किती आठवणी त्या उरी ठेवून गेला आज बाबा माझा ढगात निघून गेला कसे ते बालपण ते हृदियी गुंफून गेला ओलावा तो ह्रदयी साठवून गेला कधी पुर असा अचानक येऊन गेला चक्षु ते ओले करून गेला आज अचानक बाबा दूर सोडून गेला चक्षु मनीचे ओले करून गेला ह्रदयात घोर करून गेला रा त्र दिवस श्रम त्याचे कामी आले त्याचा आशीर्वाद तो लाभला अभियांत्रकीच्या परीक्षेत मी पास तो झालो पेढा तो वेडा होऊन गेला मार्ग माझा साकार सुकर करून गेला असा तो बाबा आज तो निकामी झाला आज तो निघून गेला ह्या सुर्य मंडळ तून निघून गेला परत ना येण्या साठी आधार तो अमुचा निराधार झाला असा तो बाबा देवाकडे निघून गेला घरा दारात अस्तित्व त्याचे कधी प्रमाण पत्र तर कधी पारपत्र नाव आडनाव मध्ये तो गुंफून गेला असा तो बाबा आज सोडून गेला खचली ती माता कुंकू कसे लावते सुत्राबंधन सारे संपले असा तो आधार तिजला सोडून गेला असा तो बाबा येशील कारे बाबा घेशील का तो पूनुर्जन्मा ताईच्या पोटी आनंद घेऊन ये असा तो बाबा असा तो बाबा ©vijaymamadapur #gif
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited