Nojoto: Largest Storytelling Platform

Best मयुर_तोंडवळकर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मयुर_तोंडवळकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मयुर नावाचा अर्थ, मयुर सकाळी,

  • 1 Followers
  • 35 Stories
    PopularLatestVideo

Mayur Tondwalkar

तुज आकारु ह्मणों कीं निराकारू रे ।
          आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥
                       ...........ज्ञानेश्वर माऊली............
 
: संकलन :        #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति 'नेति नेति' ह्मणती गोविंदु रे ॥२॥
: संकलन : #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

विठलांच्या भक्तीमुळेच मला सानिध्य 
मिळाले म्हणजेच पांडुरंगाचा 
पांडुरंग सुद्धा आहे, अर्थात 
सर्वानाच गती देतात 
असे नाही, ज्याचा योग 
असेल त्यांना ती 
गती मिळते.
......... इति पुंडलिक #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

या भूतलावर किती स्थिती आहेत? मानव स्थिती आहे, पशू-पक्षी स्थिती आहे. अनेक त-हेच्या अनेक स्थिती आहेत. कोणती स्थिती, कोणत्या स्थितीपासून होते, त्याची त्यांना कल्पना असते कां? सता, मग कोण निर्मिती करतो? अलक तत्व ? की सद्गुरु तत्व?
............ सर्वज्ञ वाणी .......... #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

मीच सर्वस्व निर्माण करतो आणि मीच सर्वस्व लय करतो. 
या भूतलावर किती स्थिती आहेत? मानव स्थिती आहे, पशू-पक्षी स्थिती आहे. अनेक त-हेच्या अनेक स्थिती आहेत. कोणती स्थिती, कोणत्या स्थितीपासून होते, त्याची त्यांना कल्पना असते कां? सता, मग कोण निर्मिती करतो? अलक तत्व ? की सद्गुरु तत्व?
............ सर्वज्ञ वाणी ..........

: संकलन : #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

दृष्य पुष्प तुम्ही सत चरणांवर अर्पण करीता, ते पुष्प आपण पुन: घेऊन जात नाही. ते पुष्प सदैव सत् चरणांवर असते. तद्नंतर त्याचे निर्माल्य होते. त्यानंतर तुम्ही जलामध्ये सोडता.
..........गुरुदेव पितामह........

: संकलन : #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

या कलीयुगी स्थितीत, सता! जरी मानव स्थितीप्रमाणे आपण कर्तव्य करीत आहांत, तरी सुध्दा या मानव स्थितीला परिपूर्ण कल्पना येणार नाही, याचे कारण कोणते आहे? तर, सता ! या कलीयुगी स्थितीत, मानव स्थितीत, सर्वस्व मनःस्थिती कशी झालेली आहे? तर संशयी वृत्तीची ! 
................. सर्वज्ञ वाणी.............

: संकलन : #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

सत् प्रणवाप्रमाणे आद्य कर्तव्यात रहा. चिंतेत रहाणे नाही. चिंतन करुन मनन स्थिती शांत राहील.
............. गुरूदेव पितामह...........

: संकलन: #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

मायेचे कर्तव्य स्थुल सुटेपर्यंत संपणारच नाही. 
पण त्यातूनही अवधित अवधी काढून 
"अखंड नामस्मरण" येणे, अखंड चिंतन 
आपण केले तर सताची कृपा होऊन जी 
क्लेशात्मक स्थिती आहे ती नाश पावेल. 
..............गुरुदेव पितामह...........

: संकलन : #मयुर_तोंडवळकर

Mayur Tondwalkar

स्थुलाला त्रास होऊ लागल्यानंतर मानव 
     सताचे चिंतन करतो. स्थुल आनंदीमय 
           स्थितीने असल्यानंतर मानव मायेचे 
                कर्तव्य करीत असतो. 
           ............गुरुदेव पितामह.........

                      : संकलन : #मयुर_तोंडवळकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile