Find the Best झुंझार_योध्दा🚩 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Siddheshwar Wayal
#झुंझार_योध्दा🚩 मनोज जरांगे पाटलांच्या रुपाने पेटली आरक्षणाची ज्वाला, त्याग,बलिदान,आत्मसमर्पणातून उभा राहिला प्रखर लढा, खेड्यापाड्यात,वाड्या वस्तीवर आता एकच नारा, जयघोष घुमतो रानोमाळी एक मराठा लाख मराठा... तेजस्वी इतिहास आहे पाठीशी लढण्या,झुंजण्याचा, झुंझार आहे एक,एक सैनिक,धैर्यशील योध्दा, अनेक पिढ्यांचा मिटवण्या अंध:कार सारा, जय हो! जयोस्तु मराठा,जयोस्तु मराठा... एकच मिशन,मराठा आरक्षण ध्यास घेऊनी उरी, मावळा खिंड लढवितो अंगावर घेऊन जबाबदारी, जिजाऊंचा आशीर्वाद,छत्रपतीची प्रेरणा आहे पाठी, लढण्यास देई बळ चिमण पाखरांच्या भवितव्यासाठी... जरांगे पाटील अवलिया हा मोठा मुत्सद्दी, आरक्षणाचे निशाण रोवणार सरकार दरबारी, न्याय मिळेपर्यंत योध्दा फिरणार नाही माघारी, मनोज जरांगे पाटील योध्दा खरा मराठ्यांचा कैवारी... एक मराठा,लाख मराठा... 🚩👏 शब्दांकन:श्री.एस.डी.वायाळ. ©Siddheshwar Wayal #chaand
#chaand #मराठीकविता #झुंझार_योध्दा🚩
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited