Find the Best हृदय_तुटले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहृदय_तुटले, तुटलेल, जेतुटलेहोतेधागे, जेतुटलेहोते, तुटलेलाधागा,
Karan Gawade
White सर्वांसाठी मी आहे माझ्यासाठी कोणच नाही...🥺 ©Karan Gawade #love_shayari #SAD # Extraterrestrial life
#love_shayari #SAD # Extraterrestrial life
read moreManisha Zanje
White सब छोड दिया मैने जब तू बन कर आया था मेरा सपना। अब दिल का दर्द किससे कहूं जब कोई रहा ही ना अपना। ©Manisha Zanje #दिल का #दर्द
PRATHMESH KADAM
White कधी कधी येवढं tension असत ना, अस वाटत मेलेलच बर..... ©PRATHMESH KADAM #love_shayari
priyanshi
White tum chodo bhi kuch kehne do, main kehta hu mujhe kehne do, ek tarfa ishq hi behtar hai ab mere liye, main karti hu na tum rehne do ©priyanshi #sad_quotes
priyanshi
ek ye khawayish ke koi jakhm na dekh le, ek ye hasrat ke kash koi dekhnewala hota ©priyanshi
priyanshi
White hone the jitne khel mukkaddar ke ho gaye, hum tuti nav lekar samadar ke ho gaye, ke khushbu humare hath ko chukar gujar gayi ,hum phool sabko batkar patthar ke ho gaye ©priyanshi #Sad_Status
priyanshi
White agar wo puchale humse ki kis baat ka gam hai, to kis baat ka gum hai agar wo puch le humse....! ©priyanshi #sad_quotes
surajkumaregoswami
उम्र के इस पड़ाव पर, हम खुद को चाहने लगे हैं शायद तुमसे ही ज़्यादा, हम खुद को आज़माने लगे हैं। ©surajkumaregoswami
Pala ram Gader
White good night my friend ©Pala ram Gader #sad_quotes Hinduism
#sad_quotes Hinduism
read moreVarpe Pandhari
White आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.... 🥹 आज पुन्हा एकदा देवा तुझ्या दर्शनाचा योग जुळून आला, विघ्नेश्वर, गिरीजात्मक कडे तिला मागितले पण तुझ्याकडे तिला मागण्याचा मोह झाला.🥹 अस्वथ उदास तुटक्या मनाला घेऊन तुझ्याकडे माझ्या निस्वार्थी प्रेमाची भीक मागतोय, माझ्या मनाच्या भावना तूच समजून घे आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाचं मागतोय..🥹 रोज तिचं परकं करणार बोल माझ्या मनाला घायाळ करतात, तिच्या मनातून निघणारा प्रत्येक शब्द नकळत मलाच माझ्यापासून दूर नेतात.🥹 प्रेम विश्वास आणी काळजी पोटी तिच्या सगळं मुकाट्याने मी सहन करतोय, माझ्या मनाचा विचार करणं कधीच सोडलाय मी आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय.🥹 देवा कस राहू मी तिच्याशिवाय जिच्यावर अगदी मनापासून प्रेम केलंय, रोज जलील होतोय तिच्या प्रेमात रडून रडून मी तिचं प्रेम जतन केलंय .🥹 कधीच सोडलाय माझा हात तिने तिच्या काळजीपोटी मी तिचा हात धरून ठेवतोय, शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलंय मी तिला आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय. 🥹 माझ्यासाठी काहीचं नकोय मला देवा माझं उरलेलं आयुष्य ही तिला दे, काय कामाचं आत्ता माझं मेलेलं मन द्यायची असेल तर माझ्या आत्म्यास शांती दे.🥹 तिच्या सुखी आणी सकारात्मक जीवनासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करतोय, फक्त तिला सुखी आणी समाधानी ठेव देवा आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.🥹 आजही देवा तुझ्याकडे माझ्यासाठी तिलाचं मागतोय..🥹 लायकीशून्य माणूस ©Varpe Pandhari #Ganesh_chaturthi