Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about राहा एक पाऊल पुढे, पाऊलवाट इन हिंदी, पाऊल समानार्थी शब्द मराठी, पाऊल खुणा कविता मराठी, पाऊलखुणा कविता,

  • 6 Followers
  • 6 Stories

Ganesh Shinde

जुन्या आठवणींत किती ते रमावे,
कुण्या कारणांनी स्वतःस थांबवावे,
पुन्हा त्याच वळणावर किती घुटमळावे,
वाटते आता सोडूनि हि वाट रोजची,
आज थोडे पुढे निघून जावे। #वाट #पाऊल

prakash maroti totewad

पाऊलखुणा #poem

read more
सखे..
पुसटल्या आहेत
त्या पाऊल खुणा
ज्यांनी
आयुष्यभर काळजात
घर केलं होतं...
होय सखे
त्याच पाऊलखुणा
ज्यांनी उध्वस्त केलं
माझं आयुष्य..
माझं जीवन..
माझं जगणं...
क्षणात.
सखे..
तुझे तेच पाऊल
तुझी तीच खुण
पुसटशी जरी लागते चाहूल..
काळीज धस्स.. करतंय.
मी ठेवलंय
स्वतःला 
बंदिस्त साखळदंडात
जखडून..
पण तरीही
अंतर्मनातील
गाभाऱ्यात
पुन्हा शोधतो मी
तुझ्या जपलेल्या
पाऊलखुणा...
होय
तुझ्याच पाऊलखुणा...
                      ( आशाई )
              प्रकाश तोटेवाड
              पंढरपूर पाऊलखुणा

Rajkumar Nayak

चार ओळी #Shayari

read more
पावलावर पाऊल ठेवून चालणं
तुला तरी कुठ जमल होत, 
तुझ्य साठीच रस्त्यात माझ
प्रत्येक पाऊल थांबल होत.. 

राजकुमार नायक चार ओळी

SK

Feeling emotional

read more
मी चालतो पुढे 
पाऊल एक एक, 

मागच्या पाऊल खुणा 
पुसणारे अनेक. 

कोणी विचारतो 
त्या पावलांचे गणित, 

पुसट होतो ठसा 
तो असतो क्षणिक. 

पावलांची किंमत नाही 
तर ठस्यांची किंमत कुठे, 

पावले वर वर पडतात 
ठसे आत आत रुते. Feeling emotional

अजय मढवई

#Quote

read more
प्रत्येक जाणाऱ्या पावलांना परतीची पाऊल असतातच, पण बऱ्याच वेळा परत येताना,जाताना उमटलेली पाऊल दिसतीलच असं नाही...!

MDM THINK

nojoto #marathi #पाऊल

read more
 #nojoto #marathi #पाऊल


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile