Nojoto: Largest Storytelling Platform

Best विसरून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विसरून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about विसरून जा मला शायरी, तु मला विसरून जा, विसरून जा मला, विसरून जा, विसरून जाऊ सारे क्षणभर,

  • 6 Followers
  • 7 Stories

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
किती दिवस नखरे तुझे झेलायचं 
किती तुझ्यासाठी अजून झुरायचं 
सांग ना तुझ्यासाठी अजून काय करायचं 
तुझ्यावर प्रेम करणं थांबवायचं? 
तुला विसरून तुझ्या मनासारखं करायचं? 
तुझ्या आयुष्यातून शेवटचं निघून जायचं? 
की, असंच तुझ्यावर प्रेम करून 
मी अजून तडपायचं? 
तू ठरवलीस ना मनातलं कधीच नाही बोलायचं.. 
तूच सांग ना मग मी अजून किती आशा करायचं? 
तुझ्यावर प्रेम करत राहायचं की, तुला विसरून दूर निघून जायचं? (प्रीत)
अश्लेष माडे 
व्हाट्सअप साठी -9552290409 प्रीत

Santosh Hadapad

असावं असं कुणीतरी #poem

read more
असावं असं कुणीतरी

आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं..
इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं..
मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं..
कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार...
आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं..
मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं...
आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं,
दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं...
खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी

Yogesh Thore

read more
ज्याच्या सोबत आम्ही 
वेळ विसरून जायचो 
आज तेच आम्हाला 
विसरून गेले.

Shiva Patil

read more
ज्यांच्यासोबत आम्ही वेळेला विसरून जायचो,
ते वेळेसोबत आम्हालाच विसरून गेलेत......!
                                            ✍-शिवा

C. NAND (nandeshwar chopade)

#college #poem

read more
college life

high school, jr. college कडून 
senior college ला आलो 
कॉलेज च्या मायावी जगात 
सर्व विसरून गेलो
विसरून गेलो नोकरीं, पैसा, करियर 
फक्त हुंदळायचो इकडे-तिकडे फार 
              कॉलेज life मस्त होती यार...

नव्हतं tension समाजाच 
घेतलं नाही कधी ते अभ्यासाचं 
बाकी सर्व दुय्यम वाटायचं 
आपलं होत फक्त campus 
मधील गप्पा रंगायच्या ते झाड 
आणि तिथंचा तो वारा गार 
                  कॉलेज life मस्त होती यार...

कॉलेज ला पायी किंवा सायकल ने 
जायचा वाटला नाही कधी त्रास 
आता नाक्यावर गेलो तरी पाय 
दुखायचा होतो भास 
एकमेकांची टिंगल करण्यात 
उतरायचा पूर्ण भार 
कॉलेज life मस्त होती यार... 

कॉलेज आठवलं कि स्मित हास्य खुलत
पुन्हा कॉलेज ला जायला मन धडधडत 
पण त्या वास्तू मध्ये नाही तर त्या 
मित्रांन मध्ये आहे उत्साहाचे सर 
कॉलेज life मस्त होती यार... #college

C. NAND (nandeshwar chopade)

#college #poem

read more
college life

high school, jr. college कडून 
senior college ला आलो 
कॉलेज च्या मायावी जगात 
सर्व विसरून गेलो
विसरून गेलो नोकरीं, पैसा, करियर 
फक्त हुंदळायचो इकडे-तिकडे फार 
              कॉलेज life मस्त होती यार...

नव्हतं tension समाजाच 
घेतलं नाही कधी ते अभ्यासाचं 
बाकी सर्व दुय्यम वाटायचं 
आपलं होत फक्त campus 
मधील गप्पा रंगायच्या ते झाड 
आणि तिथंचा तो वारा गार 
                  कॉलेज life मस्त होती यार...

कॉलेज ला पायी किंवा सायकल ने 
जायचा वाटला नाही कधी त्रास 
आता नाक्यावर गेलो तरी पाय 
दुखायचा होतो भास 
एकमेकांची टिंगल करण्यात 
उतरायचा पूर्ण भार 
कॉलेज life मस्त होती यार... 

कॉलेज आठवलं कि स्मित हास्य खुलत
पुन्हा कॉलेज ला जायला मन धडधडत 
पण त्या वास्तू मध्ये नाही तर त्या 
मित्रांन मध्ये आहे उत्साहाचे सर 
कॉलेज life मस्त होती यार... #college

Vishal Thakur

तुला पाहिलं की #अस_काय_होऊन जातं💘
#माझ_मन मला कसं #विसरून जातं💘
तुझ्या #डोळ्यात_पाहून_भान_हरवून जातं💘
तुझ्या #गोड हसण्यानं #मन_फसून_जातं💞
#गालावरच्या_खळीवर #मन_खिळून जातं💞
तुला पाहिलं की
#कळत नाही #कस_मनात_प्रेम_उमलून जातं💘😘 story like plz


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile