Nojoto: Largest Storytelling Platform

Best कळत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कळत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कळतं की, सांगितलेलं कळत नाही का, कळते का, कळतंय का तुला, कळते का नाही,

  • 8 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Sushant Otavkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कळत नाही... #कळत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship

read more
काही कळत नाही...
मित्र असे का बदलतात ??
नविन मित्र भेटल्यावर ,
जून्यांना का ते विसरतात ?? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कळत नाही...
#कळत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai 
#मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कळत नाही... #कळत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
असं नाही की कळत नाही,
कळत तर सर्व आहे पण मन वळत नाही.
ती सुध्दा जाणते आहे पण दाखवत नाही,
हे मी जाणतो आहे पण मला थांबवत नाही.
तिची खोटी आशा खोटे शब्द मला
चांगलेच कळत आहे,
एवढे असूनही वेडे मन माझे तिच्या कडेच वळत आहे.
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कळत नाही...
#कळत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

#तुझ्यासाठी#कळत-नकळतबस्स#

read more
बस्स !!!
नाही लिहिणार
आता काही,
जिच्यासाठी लिहितो
तिलाच काही कळत नाही. #तुझ्यासाठी#कळत-नकळत#बस्स#

Vin's Bansode

#कळत नाही #poem

read more
mute video

priyanka

read more
कळत नकळत

सार कळत नकळतच घडले
माझे त्याच्यावर प्रेम जडले

प्रेम करायचच नव्हतं मला मुळी
कशी झाले मी त्याच्यासाठी खुळी

अबोल्यातून बोलू मी लागले
बोलता बोलता नाहीच मी थांबले

असण्याचा त्याचा होत असे भास
नसता तो होत असे त्रास

दिसताच तो गुंजत हृदयी स्पंदन
नाही दिसला की असे हृदयी नांदन

प्रेम केलेच नाही मुळी
होवूनच गेले ते भ्रमराने छेडता कळी

सार कळत नकळतच घडले
माझे त्याच्यावर प्रेम जडले

✍️ प्रियंका सोनवणे

simon menezes

#Quote

read more
बिल गेट्स म्हणतो• भारत हा जगात सगळ्यात श्रिमंत देश आहे •या देशांतिल मंदिर ,चर्च ,मधिल घंटा जर विकल्या !तरी भारत महासत्ता होऊ शकतो• परंतू मजेची गोष्ट हि आहे• ह्या देशांतिल लोकांना आपण गुलाम आहोत! हेच कळत नाही• म्हणून शेतकरी देवाला! दोष देत आत्महत्या करतो• कारन त्याच्या आत्महत्तेला जबाबदार कोन हे त्याला कळत नाही•

rajesh pol

Vaishali Chauhan Y@$h Gupta { kavi Kumar yashaas } ActorArmanAli Visu Joshi ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂

read more
न कळत

न कळत  तु समोर  आलास मला वाटलंही नव्हतं 
पुन्हा कधीच आपली भेट होईल 
तु आजही तसाच आहेस जसा पूर्वी होतास 
अगदी शांत पाण्यासारखा  
पण माझ्या मनामध्ये सुनामीच्या लाटा उसळत असतात सतत
मनामध्ये जे काही आहे  ते कधी एकदा तुला सांगेन अस होत मला
 माझ्या डोळ्यांमध्ये एकदा पाहा 
ना मग तुला शब्दांची गरज पडणार नाही 
तु किती शांत आहेस अणि मी  अस्वस्थ 
पण तरीही  मला तुझी शांतता   कधीच भंग  करू वाटत नाही .

किती अबोला ही स्मशान  शांतता घुसमट सगळी या मरणयातना 
किती अबोला जग सुन्न सारे 
किती अबोला हे जळके निखारे

                                                 राजेश Vaishali Chauhan Y@$h Gupta { kavi Kumar yashaas } ActorArmanAli Visu Joshi ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂

rajesh pol

Robin Katyan ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂ Dipak Maurya Saurabh Pandit Vaishali Chauhan

read more
न कळत

न कळत  तु समोर  आलास मला वाटलंही नव्हतं 
पुन्हा कधीच आपली भेट होईल 
तु आजही तसाच आहेस जसा पूर्वी होतास 
अगदी शांत पाण्यासारखा  
पण माझ्या मनामध्ये सुनामीच्या लाटा उसळत असतात सतत
मनामध्ये जे काही आहे  ते कधी एकदा तुला सांगेन अस होत मला
 माझ्या डोळ्यांमध्ये एकदा पाहा 
ना मग तुला शब्दांची गरज पडणार नाही 
तु किती शांत आहेस अणि मी  अस्वस्थ 
पण तरीही  मला तुझी शांतता   कधीच भंग  करू वाटत नाही .

किती अबोला ही स्मशान  शांतता घुसमट सगळी या मरणयातना 
किती अबोला जग सुन्न सारे 
किती अबोला हे जळके निखारे

                                                 राजेश Robin Katyan ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂ Dipak Maurya Saurabh Pandit Vaishali Chauhan

kavee...

तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

read more
तक्रार

लिहायचे खूप आहे
लिहिण्यासारखे काही नाही
आठवणी ही खूप आहेत
पण सांगण्यासारखे काही नाही...

जग आले जवळ माझ्या 
पण आपलं कोणी वाटत नाही
गर्दी खूप दिसते 
पण माणूस कोणी भेटत नाही

जग सुंदर दिसते
पण चेहरा नीट कळत नाही
भास खूप होतात
पण खरं काही कळत नाही

आसपास सगळेच होते
पण जवळच कोणी वाटलाच नाही
लोकांना मित्र कसे भेटतात
माझी सावलीही रात्री टिकत नाही

खूप झाले लिहून
वाचणार तर कोणीच नाही
तक्रारी कशाला मांडायच्या?
ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

Vishal Thakur

तुला पाहिलं की #अस_काय_होऊन जातं💘
#माझ_मन मला कसं #विसरून जातं💘
तुझ्या #डोळ्यात_पाहून_भान_हरवून जातं💘
तुझ्या #गोड हसण्यानं #मन_फसून_जातं💞
#गालावरच्या_खळीवर #मन_खिळून जातं💞
तुला पाहिलं की
#कळत नाही #कस_मनात_प्रेम_उमलून जातं💘😘 story like plz
loader
Home
Explore
Events
Notification
Profile