Nojoto: Largest Storytelling Platform

Best म्हणजेच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best म्हणजेच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about म्हणजे की भागवत, म्हणजेच के भजन, म्हणजेच कुमार शास्त्री, म्हणजे नाही, म्हणजे कॉमेडी,

  • 3 Followers
  • 2 Stories

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                             मित्रहो, आपण जर एखाद्या विषयावर वारंवार  संकल्प घोषणा करीत राहीलो तर त्याबाबत काही भरीव कार्य  होत असल्याचे वातावरण तयार होते. या संकल्प इरादा म्हणजेच संकल्पपूर्ती असे साध्या भोळ्या समाजातील मोठा घटक मानू लागतो. केवळ घोषणा म्हणजेच कृती असे चित्र तयार होते. विद्यमान सरकारनेअशा घोषणांचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे सरकार असंवेदनशील वाटण्यापेक्षा संकल्पशील असण्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे गेल्या  ३-४ आठवड्यातील सरकारी घोषणातून दिसून आले आहे. अॅड. के. एम. सूर्यवंशी

प्रशांत हरिश्चंद्र चन्ने

♪💕"कुणाला"👫☜#मिळवणे 
  
#याला ❤ प्रेम म्हणतं 😘नाहीतं••❎
            💌 तर .…… 💍🎸
  #👉"

कुणाच्या"👱 तरी #मनात 💑 
   ।
आपली🙏#जागा 💝निर्माण #करणे 
     
  #म्हणजेच ❤तर💏 "खरं" 
                  "प्रेम"♪..💘🎻
                  
                   Mr_prashant


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile