Nojoto: Largest Storytelling Platform

Best गेला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गेला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगेला का भजन, गेला का, गेला ना, भिजून गेला वारा song download, भिजुन गेला वारा song,

  • 33 Followers
  • 119 Stories

Swapnil Mane

जय शिवराय

read more

VIJAY MAMDAPUR

read more
आज माझा बाबा  ढगात दूर  निघून गेला
आज माझा  बाबा दूर निघून गेला
किती आठवणी त्या उरी ठेवून गेला
आज बाबा माझा ढगात निघून गेला
कसे ते बालपण ते हृदियी गुंफून गेला
ओलावा तो ह्रदयी साठवून गेला
कधी पुर असा अचानक येऊन गेला चक्षु ते ओले करून गेला
आज अचानक बाबा दूर सोडून गेला
चक्षु मनीचे ओले करून गेला ह्रदयात घोर करून गेला
रा त्र दिवस श्रम त्याचे कामी आले त्याचा आशीर्वाद तो लाभला
अभियांत्रकीच्या परीक्षेत मी  पास तो झालो
पेढा तो वेडा होऊन गेला मार्ग  माझा साकार सुकर करून गेला
असा तो बाबा आज तो निकामी झाला आज  तो निघून गेला
ह्या सुर्य मंडळ तून निघून गेला परत ना येण्या साठी
आधार तो अमुचा निराधार झाला असा तो बाबा देवाकडे निघून गेला
घरा दारात अस्तित्व त्याचे कधी प्रमाण पत्र तर कधी पारपत्र
नाव आडनाव मध्ये  तो गुंफून गेला असा तो बाबा आज सोडून गेला
खचली ती माता कुंकू कसे लावते सुत्राबंधन सारे संपले
असा तो आधार तिजला सोडून गेला असा तो बाबा
येशील कारे बाबा घेशील का तो पूनुर्जन्मा
ताईच्या पोटी आनंद घेऊन ये असा तो बाबा असा तो बाबा
©vijaymamadapur #gif

VIJAY MAMDAPUR

read more
शुभ दीपावली  मना सज्जना नाही संग माझा दुर्जनांचा
मना सज्जना संगती सारे माझे देव मनाचे
मना सज्जना आज साऱ्या आठवणी साऱ्या त्या दाटल्या
मना सज्जना गड एक पावन स्थान होतो तेथे स्वामींचा निनाद
मना सज्जना राम तो चिंतित जातो राम प्रहरी
मना सज्जना ना चिंता बाळगी मनी उरी
असा सज्जना चा गड तो पुरातन राम दासी पावन तो जाहला
मना सज्जना आठवण त्या पराक्रम शिवबा चा
मना सज्जना एक आदर्श राजा होऊन गेला स्वराज ला मान देऊन गेला
मना सज्जना वाढला तो सज्जनाचा सहवास मन शांत होते
अस्तित्व जाणतो उपकार सारे  कसे ते विसरू एक मनःशांती चे मन मंत्र उरी कोरून गेला
मना सज्जना मागणे एक आता हा एक मार्ग मोकळा सारा
पावन होईल सारे जीवन सुखी कल्याण कारी
ना करू निंदा नालस्ती दुर्जन आता उरणार नाही

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile