Nojoto: Largest Storytelling Platform

Best farmer🙏 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best farmer🙏 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love farmer day, love farmer song from zambia, love farmer song, love farmer lyrics, love farmer mp3 download,

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Prathmesh Bhure

(शेतीचा लेकरू")

जन्मा  सोबत  जन्म झाला,
त्या  शेतिच्या लेकराचा.
अरे! बिस्तराच्या दूर  कशाला,
तो राहिलाय  दूर  घराच्या.

मातिच्या  कामाचा झाला तो  चाकर,
पिकांच्या संगतीत  राहून.
सावकारांच्या पायाखाली बनला नौकर,
कष्ट आणी फक्त कष्ट पाहून.

सोडून गेला त्याला पाणी,
कर्जाच डोंगर, ठेवून डोक्यावर.
देऊनी दुःखाची गाणी,
ताबूत बनवली त्याची पैकयांच्या भारावर.

आता  काय  राहिलं  रे! त्याच्या जवळ,
जस्ता कही नहीं!नशिबाचा मार.
म्हणूनच पाय त्याचे वार्यावर आले
आणी गळयात उरला दोरिचा हार.

अरे!संपूर्ण  देश  खातों,
वरण पोळी भाजी-भात,
तर  मग त्यानेच का मारावी,
त्याच्या, स्वात:च्या पोटावर लात!

अरे!सरकारने कितीही केले,
तरी खूप काही बदलणार नाही.
आपण अन्न पाहु  शकणार नाही,
शेतकरी जर जिवंतच राहणार नाही.
हे सगळ, असच सुरु राहणार,रे!
जो पर्यंत आपण लोक त्याची-
मदत करणार  नाही.

"शेतकरी  जगवा, शेट जगेल
शेतकरी घड़वाल, देश घड़ेल "

©Prathmesh Bhure #farmer
#farmerlife
#farmers
#farmersuicide
#farmer🙏 

#Eid-e-milad

kalam_E_abhi

#AajkaBharat farmer🙏 #Help themdo something pls support🙏 #story #nojotovideo

read more
mute video

kalam_E_abhi

#AajkaBharat farmer🙏 #Help themdo something pls support🙏 #story #nojotovideo

read more
mute video

Johny

किसान  ਮੁੱਲ ਸਾਂਭ ਸਾਂਭ🌾ਪਾਲੀ ਦਾ ਜੋ ਪਵੇ ਨਾ,,,,
ਥੱਲੇ🦶🏻ਮਾਰ ਸਰਕਾਰਾਂ ਦੀ ਇਹ ਆਉਂਦਾ ਆ....
ਫਿਰ ਕਰਜ਼ੇ💸 ਦੇ ਭਾਰ ਥੱਲੇ ਦੱਬਿਆ,,,,
ਰੱਸਾ⛓ ਪੱਖੇ ਨੂੰ ਵੀ ਯਾਰਾ ਇਹ ਪਾਉਂਦਾ ਆ.....
ਅੱਖੀਂ👀ਸੜਦੀ ਕਣਕ🌾ਇਹੇ ਦੇਖੇ ਜੋ,,,,
ਅੱਗ🔥ਅੱਖਾਂ ਚ ਵਸਾਉਣੀ ਯਾਰਾ ਪੈਂਦੀ ਆ....
ਜੂਨ ਜੱਟ🙏 ਦੀ ਹੰਢਾਉਣੀ ਏਨੀ ਸੋਖੀ ਨੀ,,,,
ਸੱਪਾਂ🐍ਕੀੜਿਆਂ🐛ਨਾ ਯਾਰੀ ਲਾਉਣੀ ਪੈਂਦੀ ਆ..।🤐🤐
                   JOHNY🖋️ #किसान #jatt_life #thag_life #farmer🙏 #johnylotia


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile