Nojoto: Largest Storytelling Platform

Best वादळे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वादळे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वादळ सुविचार, वादळे कशी निर्माण होतात, वादळे कशी तयार होतात, मनातील वादळे, वादळे माहिती,

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंतरीची वादळे सांगा शमली आहेत का कधी 
दुसर्‍या वादळाची, वावटळ उठते पहिले शमण्याआधी
वादळांच्या सोबत सारेच भरकटत जाते
 आयुष्याचेच काहींच्या मग वादळवारे होते
  सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा?
काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा.
आजचा विषय आहे
अंतरीची वादळे..
काय सुंदर असा विषय आहे 
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असेल मनात तर सांगून मोकळे व्हावे,
अंतरी जे आहे ते नेहमीच बाहेर काढावे.
असे न व्हावे की अंतरीचे वादळे सर्व काही उध्वस्त करून जावे,
मनातल्या मनात ठेवून उगाच का धुसमुसत रहावे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा?
काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा.
आजचा विषय आहे
अंतरीची वादळे..
काय सुंदर असा विषय आहे 
हा विषय

RJ कैलास नाईक

 #वादळे

RJ कैलास नाईक

 #वादळे

प्रल्हाद दुधाळ

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile