Find the Best नवी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नवीनीकरण क्या है, नवीनीकरण की परिभाषा, नवीनता की परिभाषा, नवी का हिंदी, नवीनता का अर्थ,
Naveen Mishra
लोग तो अक्सर मुझसे मेरी चाई का यह सबव पूछते हैं... और मैं मुस्कुरा कर उन लम्हों को याद किया करता हूं जब एक दफा रोटी के लिए भी जेब में पैसे नहीं हुआ करते थे... तब से लेकर आज तक इस चाई ने साथ निभाया है मेरा... फिर कैसे ना इतनी मोहब्बत सा हो इससे.... #नवी... #NojotoQuote लोग तो अक्सर मुझसे मेरी चाई का यह सबव पूछते हैं... और मैं मुस्कुरा कर उन लम्हों को याद किया करता हूं जब एक दफा रोटी के लिए भी जेब में पैसे नहीं हुआ करते थे... तब से लेकर आज तक इस चाई ने साथ निभाया है मेरा...
RJ कैलास नाईक
Pallavi Yeole
एक नवी पहाट नवा दिवस नवी आशा फुलल्या माझ्या मनिषा दरवळला प्राजक्त नव चेतना पल्लवील्या कितिशा पल्लवी 💕
Jayshree Hatagale
शिशिरातली पानगळ सरल्यावर... व्याकूळ मनाला पुन्हा, वसंताची आशा पुन्हा नवा बहर, नवी स्वप्नं....... पुन्हा सौंदर्याची नवी परिभाषा... # शिशिर #पानगळ #वसंत #बहर
praju creation
📖पुस्तक 📖 आज या पुस्तकाची साथ मज भेटली जिंकण्याची मज नवी उर्मी आज दाटली।।धृ।। स्वप्नांचा नवा खजिना मज भेटला स्वप्नांच्या त्या दुनियेत वाट नवी गवसली नवनवीन संकल्पनाची स्पुर्ती मज भेटली ॥१॥ रंग नवे या निसर्गाचे या पुस्तकांनी दाखविले प्राण्यांतील मुके शब्द मला ऐकविले स्वप्न मोठे मला उद्याचे या पुस्तकांनी दाखविले ॥२॥ नवनवीन पक्षी बघण्याचा ध्यास मज लागला कल्पनेच्या सागरात किनारा नवा गवसला कितीतरी असाध्य गोष्टी सहजरीत्या गाठल्या उंच उंच पर्वताचे शिखर जनू दिसले त्या शिखरावर चढण्याची उर्मी जनू दाटली शब्दाच्या त्या गावात वाट नवी भेटली ॥३॥ आवाज त्या मुक्या माणसांचे कानी मी ऐकले आंधळ्याची दृष्टी व्हावे असे ही वाटले कर्तव्याच्या या गावी कर्माची साथ मज लाभली॥५॥ गायनांच्या त्या विणांचे तार नवे छेडविले जगण्याचा एक नवीन मार्ग मज दाखविला आज या पुस्तकाची साथ मज भेटली जिंकण्याची मज नवी उर्मी आज दाटली ॥६॥ 📖✒📖
Bharati2 Sawant
स्रुष्टी राणी ही सजली पावसाने गं भिजली नव्यानव्हाळीनं नटली जणू गंधात न्हाली सौ.भारती सावंत #नवी नव्हाळी#
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto