Nojoto: Largest Storytelling Platform

Best असेल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असेल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसेल meaning in english, असेल in english, रक्तगट एक असेल तर, असेल ना, सेलिंग मीनिंग इन हिंदी,

  • 24 Followers
  • 22 Stories

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                                 मित्रहो, प्रबळ इच्छाशक्ति असेल तर                                                                                आपले जगणे- मरणे सोपे असते .                                                                                आणि दुर्बळ इच्छाशक्ति असेल तर                                                                                 आपले जगण- मरण कठीण असत. ‌                                                   अॅड. के. एम. सूर्यवंशी

Sachin Zanje

माझी कविता।

read more
जात होतो वाटेने
वाटेत भेटला मला जोतिष्य
थोडावेळ थांब जरा 
सांगतो तुझ भविष्य.

कसा आहेस तू ,
कसे असेल सांगतो तुझ आयुष्य.
हातातल्या रेषांनी बघून मी सांगतो
तुझ पुढचे भविष्य.

होच  आहे अस वाटला
धरतीवरील चित्रगुप्त.
बदलत असेल असं जीवन 
तर मग सरकार यांची का नाही भरती करून घेत.

मनगटात दम 
आणी कष्टाचा घाम
हे नसता कोण देतं नाही एकही छदाम
 ``दे हरी खाटल्यावरी '" हे फक्त पोटासाठीच काम.

नाही दिले मी 
लक्ष त्याच्याकडे.
जे हवे ते बिनाकाही करता 
कसे येईल माझ्याकडे.


कवी - सचिन झंजे. माझी कविता।

Neeraj Shelke

आता एकट्यानं चालायला शिकलेय मी , 
तुझ्याविना जीवन जगायला शिकलेय मी !! 

तुला वाटत असेल संकटांना घाबरली असेल मी , 
पण संकटांशीही दोन हात करायला शिकलेय मी !! 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #onesidelove #emotions #love #heartbreak

Pallavi Phadnis

read more
आज पुसट बोथट झालेल्या 
शब्दांना धार लावावी म्हणते
सगळेच घायाळ होतात शब्दांनी
पण शिकार मीच होते सवालांनी
जवाब काय द्यावे याचे असते कोडे
अर्थ अनर्थाचे बांधलेले गाठोडे
आता मीच शिकारी होईल म्हणते
शब्दांना लावील धार ,आणि करील
लेखणीने प्रहार ,ज्याने अज्ञान शब्दांची
होईल हार,कोरा संकेतन होईल निळाशार
हाच संकेतन सांगेल लेखणीची प्रतिभा
त्यातच दिसेल संस्कारांची निर्मळ प्रतिमा
हीच प्रतिमा एक सोनेरी चाहूल असेल,
अपशब्दांकडून शब्दांच्या पलीकडे
जाण्याचे संस्कारी पाऊल असेल 

          पल्लवी फडणीस,भोर✍

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile