Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आठवतात का बालपणीच्या कविता, आठवतो का तुला एल्बम, आठवतो का तुला, आठवते ना कविता, आठवतात बालपणीच्या कविता,

  • 3 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Prajakta bokefode

#story

read more
स्मशानभूमी 
कोणीही केले काही 
मी इथेच येणार होते 
त्या स्मशानभूमीवरती 
नाव माझे लिहित होते.....
दूर उभेच होते सारे 
पिंडाला पहात होते 
त्या सम्शानभूमीवरती 
मी एकटीच केलेल्या चुका आठवत जळत होते.....
हा माझा नश्वर देह सारा 
माझ्या चुका केलेल्या समजून घेत होते
त्या स्मशानभूमीवरती 
मी अग्णीत सुंदर दिसत होते.....
प्रत्येकवेळी ह्दय ,आंतरमन ही जिवन संपणयाच्या 
सामोरे जात होते ...
त्या स्मशानभूमीवरती मी माझे चांगले क्षण आठवत होते ..

निशब्द देव

#आठवत होतीस तू ,इतकेच आठवते

read more
mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile