Nojoto: Largest Storytelling Platform

Best Breakmytrust Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Breakmytrust Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love breakup zindagi, ae dil hai mushkil the breakup song, love breakup images, breakup status in hindi, breakup shayari hindi,

  • 3 Followers
  • 5 Stories

@Praju..

breakmyheart💔 #Breakmytrust 👩‍❤️‍👩...नये दोस्त मिलने पर पुराने दोस्त कि कोई एहमियत नहीं रह जाती..😓अगर आपको हर वक्त यह महसुस हो कि आपके जिगरी दोस्त को आपकी कोई परवाह नहीं है..या वो सिर्फ Formality कर रहा है..तो बहुत तकलिफ होती है..!💔🥺😓😔🤞

read more
👩‍❤️‍👩  "एक मैत्रीण" 👩‍❤️‍👩

एक" मैत्रीण" माझी होती खुप खास,❤️
दिवसभर बोलायचो, 😜खुप राडे करायचो,
"मनातलं सगळं काही दोघीही Share 🤗करायचो"..
सुख असो की दुःख "नेहमी सोबत🤝 'असायचो,
मन उदास असेल तेव्हा एकमेकींशी बोलायचो👩‍❤️‍👩..!

"ती माझी सगळ्यात पहिली 👩‍❤️‍👩मैत्रीण होती"..
कारण ती 'माझ्या हृदयाच्या खुप जवळची' होती.
नेहमीच ती माझ्यासाठी खुप खास असेल,
आयुष्यभर तिच्या हातात माझ्या "मैत्रीची साथ"🤝 असेल..!

🥺"गेल्या काही दिवसांपासून मन खुप उदास😓 आहे"..😞
माझ्या मनातली 'माझी मैत्रिण काय माहित कुठे हरवली" आहे,
"तिच्या हातात आता दुसऱ्या मैत्रीची साथ 🤝आहे".. 
आणि हे बघूनच "माझं मन जास्त उदास "आहे..💔
"आमच्यातला संवाद आता कमी होत चाललाय,
मैत्रीचा अतूट धागा नकळत तुटत चाललाय"...!💔

कोण म्हणत💔" फक्त प्रेमातच दुःख होत"..😞
मनापासून "मैत्री "केली तर,
साला Breakup 💔पेक्षाही जास्त दुःख होत..😭
"नवी मैत्री केलीस😶 म्हणुन मी नाराज नाही,
पण तुझ्याकडे माझ्यासाठी आता वेळच 😞उरत नाही"...!💯

गरज असेल तुला तेव्हा मी💯 नेहमीच हजर असेन,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी नेहमी सोबत असेन..!💯

Life मध्ये friends खुप सारे भेटले,
"पण तुझ्यासारखी Special friend कोण झाली नाही"..
आणि म्हणूनच मी आता मैत्रीच करत नाही...!😞

"आपली मैत्री माझ्यासाठी नेहमीच खास असेल,❤️
ही मैत्री आज आहे अशीच,🤞
उद्याही💯 खासच असेल"...!💯🤞

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) #breakmyheart💔 #Breakmytrust 👩‍❤️‍👩...नये दोस्त मिलने पर पुराने दोस्त कि कोई एहमियत नहीं रह जाती..😓अगर आपको हर वक्त यह महसुस हो कि आपके जिगरी दोस्त को आपकी कोई परवाह नहीं है..या  वो सिर्फ Formality कर रहा है..तो बहुत तकलिफ होती है..!💔🥺😓😔🤞

Sparkboy

Kal mai Uske liye Ro Raha tha AUR Aaj uski Bajah se Ro rha hu... 
I'm left alone again #Breakmytrust #Nevercomebacktome 🙃🚫

Sparkboy

2 Years of Nojoto Pata hai, Vo aaj v Sochti hai ki Mujhe uske kisi or k sath Hone ka pata hi nahi hai... #Breakmytrust #Stories


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile