Nojoto: Largest Storytelling Platform

Best असा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about असाढ़ 2019, बाबा असाव, असासा means, काय असावं, असाधु अर्थ,

  • 12 Followers
  • 12 Stories
    PopularLatestVideo

Nagesh Ballal

#एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या #Life

read more
माय बाप आजपर्यंत आम्ही खांदा हलविला तुम्ही हसलात आम्ही केसांवर हाथ फिरविलात तुम्ही हसलात ... पण हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कवा पोहोचलो ... आम्हाला कळलंच नाही...लक्ष्यात राहणाऱ्या लक्ष्या ला मानाचा मुजरा...🎉🙏

©Nagesh Ballal #एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या

Kunal Salve

दिवसभर फिरून झाल्यावर 
जायच्या वेळेस ती बोलली 
आपण आज कुठे कुठे फिरलो ! 😍😘 
 #दिवस #असा

Manoj Lokhande

# तुझी #आठवण #येत#नाही#असा १काही #दिवस नाही,

read more
mute video

Geeta Darakhe❣️

friendship #poem

read more
थोड्याश्याच या सहवासात 
खुप आठवणी दडून बसतात
आयुष्यातला हाच सहवास
हृदयात घट्ट मिठी मारून असतात
 
सहवास तो कधी असतो गोड तर 
कधी शिकवण देवून जाणारा 
सहवासाच्याच शिकवणीतून खुप
काही शिकवून जाणारा

गोड असतो तो सहवास
गोडवा देऊन जाणारा
गोड माणसांच्या आठवणींचा
हृदयात ठसा उमटवून देणारा

सहवास आयुष्याचा
नसतो असा सारखा
कारण प्रत्येक जण असा
नसतो आपल्या मनासारखा

सहवास तर तो सुखाचा असावा
प्रत्येक जण आपल्या वाट्याला येणारा असावा
खुप काही शिकवून जाते प्रत्येकाची बोली
बोल काहींचे हृदयाला लागतात तर
काहींचे हृदयात येऊन बसतात
सहवासातल्या क्षणांचा चित्रपट हा चालूच असतो
म्हणूनच आपण सहवासातून खूप काही शिकतो......... friendship

Maithilee Bhosale

read more
असा नको समजू की मला तुझी गरज नाही आहे...☺️
पण तुला पण माझ्या Feelings समजाव्यात म्हणून बोलन बंद केलय...😑
असा नसत रे कुठे तू बाहेर असतोस ते चालत पण मी गेली की तुला त्रास होतो...🙃
म्हणून ठरवलवय की आता तुला call,msg नाही करायचा..😉
ENJOY YOUR DAY...🙂

Trishila Salve

कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे# #poem

read more
रहा जवळी असा तू ,ही साथ सुटताना
वाच आता तरी तू ,मी मिटत जात असताना...

     रहा हसत असा तू, दूर जात असताना
   लिही आता तरी तू ,मी झिजून जाताना...

कामात मग्न तूही ,होता नेहमीच कैसा
वेळ काढ जरासा ,मी वेळ मोजताना

शुष्क झालेले अश्रू,तुज दिसलेच का नाही
वाहू दे जरासा ओलावा ,मी हुंदका दाबताना...

नको राहूस स्तब्ध, मी शांत होताना
हो जरासा गदगद ,मी चितेवरी जळताना
मी चितेवरी जळताना...

🙏🙏त्रिशिला🙏🙏 कविता जीवनाची
कवयित्री त्रिशिला साळवे#

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत -प्रिताक्षी

read more
नाही जरी बोलली ती, 
तरी, तिचेच भास होते मला.. 

आठवण येते तिची क्षणोक्षणी 
पण, कळत नाही, 
असं का होते माझ्या मनाला.. 

असं वाटतं भेटावं तिला पुन्हा -पुन्हा 
असा ध्यास लागला तिचाच मला.. 

असा कोणता गुन्हा केलं मी की, 
ती भेटणार नाही मला... 

-प्रीत -प्रिताक्षी.. प्रीत -प्रिताक्षी

Rushikesh Ankushrao

poem poet rain mumbai today marathi mumbaikar

read more
तू सारखा असा येऊ नकोस रे.

हे पावसा तू सारखा असा येऊ नकोस रे,
मुंबईला माझ्या पाण्यात डुबवु नकोस रे,
येथील जनता अनेक कामात व्यस्त आहे रे,
त्यांना नेत्यांचा कारणाने त्रस्त करु नकोस रे.

त्यांना जलमय मुंबई दिसेनाशी होते,
जनता पण बेहरेपण स्वीकारते रे,
कारण हे रडगाणे कोणाला सांगायचे रे,
म्हणून तुलाच म्हणतो तू सारखा असा येऊ नकोस रे.

तू पडल्याने त्रास होतो म्हटल्या,
सांगतात ते जनतेस तुला बंद करण्या,
अशा वक्तव्यांना तरी जरा घाबर रे,
आणि तू सारखा असा येऊ नकोस रे.

तुला पडायचे आहे तर मनमोकळेपणाने पड रे,
देशातल्या त्या दुर्गम भागात जिथे दुष्काळ आहे रे,
जिथे फक्त तुझा येण्याची आस आहे,
तुला बदनाम करण्याचा कट नाही आहे,
तिथे जाऊन धो-धो पड रे, 
पण इथे तू सारखा असा येऊ नकोस रे. #poem #poet #rain #mumbai #today #marathi #mumbaikar

pravin Wankhede

#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झाले, अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही. हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये. खूप कनेक्ट झाला जगाशी, कुठं काय घडत तुला लगेच कळतं. #nojotophoto

read more
 #_पुस्तक_मला_म्हणाले_ 
                        --प्रविणकुमार वानखेडे...
काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले.
विसरलास का मला किती दिवस झाले,
अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही.
हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये.
खूप कनेक्ट झाला जगाशी,
कुठं काय घडत तुला लगेच कळतं.

Rachana Bansal

read more
May God असी जा भी वारागें
राधे राधे जपदे होया
सारी उम्र गुजारा गें

कान्हा मेरे घर आया करो
पेड़े छड़ मथुरा दे 
मेरा भोजन खाया करो

तुसी काले काले ने
ओना घर छड़ कोई न
जड़े तवा ड़े हवाले ने

कान्हा एक वारी आ जाओ
दरश दिखा कर के
मेरे मन विच समा जाओ

सारे कान्हा दे दिवाने ने
राधे राधे कहनदे होये
चले आये परवाने ने

असा श्यामा दे परवाने आ
श्यामा श्यामा कहनदे होये
असा श्यामा दे दिवाने आ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile