Nojoto: Largest Storytelling Platform

Best rapgeek_ratnadeep Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best rapgeek_ratnadeep Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ratnadeep metal & tubes ltd, ratnadeep sion, ratnadeep, rape story in hindi, rapport meaning in hindi,

  • 1 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

🖋️रत्नदीप मोहिते

#चक्रवर्ती_सम्राट_अशोक यांच्या २३२४ व्या जयंतीच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐 🙏🙏🙏🙏 #rapgeekratnadeep #rapgeek_ratnadeep #marathiqoute #marathi #qouteholic #bestmarathiqoute #nojotomarathi #thought

read more
तिरंग्यावर शोभून दिसतं अशोकचक्र..
प्रसारक बौद्ध धम्माचा केलं त्यानं प्रवर्तन धम्मचक्र..
म्हणून आजही आढळतात जगभरात अशोकस्तंभ.
विजयादशमी त्याची,भारताची राजमुद्रा त्याची,
सत्यमेव जयते म्हणणारं ब्रीदवाक्यही त्याचं..
महान असा सम्राटांचा सम्राट;
विराट कीर्ती, अफाट त्याचं कर्तृत्व..
चक्रवर्ती! प्रियदर्शी! असा सम्राट अशोक ..
-
🖋️रत्नदीप मोहिते #चक्रवर्ती_सम्राट_अशोक यांच्या २३२४ व्या जयंतीच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐
🙏🙏🙏🙏
#rapgeekratnadeep #rapgeek_ratnadeep #marathiqoute #marathi #qouteholic #bestmarathiqoute #nojotomarathi

🖋️रत्नदीप मोहिते

ना कुठली खंत
ना कोणती चिंता
शांत चित्त
ध्यानस्थ आत्मा
-
    RAPGEeK_RATNADEeP #aatma #dhyanastha #rapgeek_ratnadeep #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठीविचार #मराठी_quote #लेखक #लेखणी #marathiwriting #marathiwriters #marathipoetry #marathistatus #marathikavi #marathiquotes

🖋️रत्नदीप मोहिते

हुकूमशाहीचं जनतेला भानच उरलं नाही
अश्यातली गोष्ट नाही
गोष्ट अशी आहे की
जनतेला कसली चाड राहिली नाही
कसली जाणच उरली नाही
चालते फिरते बाहूलं झालेयत सगळे
इथे कोणाला लोकशाही पचत नाही it's a #mindstate of people who #belive in #democrisy and who knows the #situation in this country right now.
#protest #fuckthegovernment
#marathiwriter #marathiqoute #rapgeek_ratnadeep #मराठीलेखणी  #मराठीविचार #मराठी_quote #लेखक #लेखणी #marathiwriting #marathiwriters  #marathistatus  #marathiquotes #marathi_ig

🖋️रत्नदीप मोहिते

राणी जशी तुझ्या प्रेमाची चटक लागली होती ना कधीकाळी
तशीच किव्हा त्याहून जास्त चटक लागलेय मला आता लिहिण्याची..

कधीकधी वाटतं जे राहून गेलंय बोलायचं बरंच काही ते सगळं
एखाद्या अत्तर मारलेल्या तुझ्यासारख्याच शुभ्र कागदावर लिहून मोकळं व्हावं..

एखादं पत्र धाडावं अनपेक्षित असं.. 

पण तुला ना वाचण्याची आवड ना माझं ऐकण्याची सवड
तू करून मोकळी झालीस आयुष्याच्या साथीदाराची निवड..

माझं मी स्वतःशीच बोलत राहीन वेड्यासारखं..
असेल कुठेतरी कोणीतरी माझं लिखाण वाचून मला समजणारं कदाचित... #chatak #tu #likhan #lekhak #marathiqoutes #rapgeek_ratnadeep #marathikavi #kavita

🖋️रत्नदीप मोहिते

Trust me इतरांच्या विश्वासाची अपेक्षा ठेवण्याआधी
स्वतःवर विश्वास ठेवायला शिका

आत्मविश्वास प्रबळ असेल तरचं
प्रयत्नांचं पाऊल बरोबर पडतं
-
RAPGEeK_RATNADEeP #अपेक्षा #आत्मविश्वास #निश्चय #प्रयत्न #rapgeek_ratnadeep #marathiqoutes #marathicharolya #marathimotivation

🖋️रत्नदीप मोहिते

त्या खळखळणाऱ्या लाटा
तो दूरवर पसरलेला समुद्रकिनारा
ती किलबिल पक्षांची
तो मंद वाहणारा वारा
हातात हात तुझ्या पडताच
अंगावर आला शहारा
मावळत्या सूर्याला पाहताना
तो पहिला स्पर्श झाला
नाजूक ते क्षण नाजूक ते वय
आठवणी त्या गोड
त्यात वेगळाच विसावा #rapgeek_ratnadeep #marathiqoutes #prem #sandhyakal #kinara #visava

🖋️रत्नदीप मोहिते

एखादया पुस्तकाप्रमाणे
वाचायचं होतं तुला 
सुरुवातीपासून शेवटपर्यंत..

पाने फाडून टाकलीस तू
अर्धवट राहिलं स्वप्न..
- RAPGEeK_RATNADEeP #पुस्तक #ती #स्वप्न #rapgeek_ratnadeep #marathi #4thqoute

🖋️रत्नदीप मोहिते

आठवण अजूनही त्या अवघड क्षणांची..
आठवण अजूनही त्या अल्लड मुलीची...

आठवण अजूनही त्या कोवळ्या वयाची..
आठवुनी तिला होते घालमेल मनाची... #आठवण #अजूनही #rapgeek_ratnadeep #marathi #chaarolya

🖋️रत्नदीप मोहिते

असं म्हणतात '1st impression is last impression'
पण बऱ्याचदा आपण हीच चुकी करतो..
पहिल्या नजरेत एखादया व्यक्तीला judge करून मोकळे होतो...
कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याच्या 
खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख पटतं नाही..
साधं राहणीमान भासवणारी माणसं फसवी असू शकतात
अन भपकेबाज दिसणारी माणसं निर्मळ असू शकतात..
कधीकधी दिसतं तसं नसतं हेच खरं..
त्यापेक्षा आपल्याला जसं असतं
तसं दिसेलच असं नाही... #दृष्टीकोन #दिसततसनसतं #judgemental #rapgeek_ratnadeep #2ndqoute #marathi

🖋️रत्नदीप मोहिते

ज्यांना मानले मी आपले त्यांनीच केला माझा घात..
पाठीमागून करून चुगल्या समोर ठोकतात सलाम...
सगळे भित्रे ते कुत्रे केले पाठीमागून वार..
ज्यांना दिलदार समजलो ते निघाले दगाबाज.... #rapgeek_ratnadeep #दगाबाज #मराठी #marathiqoutes #चारोळी #मराठीचारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile