Nojoto: Largest Storytelling Platform

Best अत्तर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अत्तर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about उत्तर वाले, अत्तराचा फाया तुम्ही मला, अत्तराचा फाया तुम्ही, अत्तरीनतिकी दरेदी सीरियल वीडियो, अत्तर चारोळी,

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #अत्तर #फुले #alpeshsolkar

read more
संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात...
© अल्पेशसोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #अत्तर #फुले #alpeshsolkar

Priyanka Kulkarni

आठवणींचं अत्तर

कधी पहाटे
मिणमिणत्या ताऱ्यांसोबत
समोर उमलणाऱ्या प्राजक्तावर
आठवणींची शिंपण केली
की कोण बहरतो तो
त्याचपासून मग बनतं
आठवणींचं अत्तर
मोहक, सुगंधी अन 
केव्हाही कुपी उघडली की
मन काबीज करणारं... #आठवणी #memories #अत्तर #प्राजक्त #yqtai  #poetry #marathipoems #कविता

somnath gawade

गोष्ट अत्तराची होती
वाऱ्यासवे उडाली
तुझी माझी भेट प्रेमाची
सर्वांना कळाली #अत्तर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुदंर विषय आहे श्वासांचे अत्तर... Asmita Satkar यांचा हा विषय आहे. चला तर मग यावर सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #अत्तर #श्वासांचेअत्तर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जवळी जेव्हा तूझ्या मी येतो,
तुझ्या श्वासाच्या  अत्तराने मोहून जातो.
माझे मलाच कळत नाही,
कसा मी तुझा होउनी जातो.
असलो जरी तुझ्यापासून दूरवर,
तरी तुझ्या श्वासाच्या  अत्तराचा सतत असतो दरवळ. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा सुदंर विषय आहे
श्वासांचे अत्तर...
Asmita Satkar यांचा हा विषय आहे.
चला तर मग यावर सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#अत्तर #श्वासांचेअत्तर
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

स्वच्छंदी वनिता

 #आठवणी #अत्तर #स्वच्छंदीवनिता #जीवन

rajnish ahire

काळजाला  *#अत्तर* लावले म्हणुन *#वेदना* कधीच *#सुगंधी* होत नसतात.......... 😊


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile