Find the Best visava Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ek aas maj ek visava, visava garden, visava resort virar entry fees, visava hotel thane, visava hotel vashi,
SP
विसावा विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी, माहित नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी... भुलविनाऱ्या वाटा या चालत होतो जरी, अडथळांच्या लाटा तुडवीत चढत होतो पायरी... वाऱ्यासारखी धावत होती वेळ ही बावरी, ढगां आड लपून दाखवत होती काळ ती खरी... उंच भरारी आकाशी घेऊन शोधत होतो जरी, थकले सारे मन हे माझे ना ना प्रयत्न करी... डोळे निपता जाणवत होती मनाची अंधारी, हुरहुर सारी विचारीत होती लागेल का किनारी... शोधीताही सापडत नव्हता विसावा हा खरा, आता मनासही वाटू लागले किलबिल हाच बरा... चुकले माझे शोधत होतो ना ना या परी, खरा विसावा मनात होता पांडुरंगाच्या दारी... विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी, माहीत नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी... ©SP #विसावा #visava #serching for inner peace #marathi #MarathiKavita #poem
🖋️रत्नदीप मोहिते
त्या खळखळणाऱ्या लाटा तो दूरवर पसरलेला समुद्रकिनारा ती किलबिल पक्षांची तो मंद वाहणारा वारा हातात हात तुझ्या पडताच अंगावर आला शहारा मावळत्या सूर्याला पाहताना तो पहिला स्पर्श झाला नाजूक ते क्षण नाजूक ते वय आठवणी त्या गोड त्यात वेगळाच विसावा #rapgeek_ratnadeep #marathiqoutes #prem #sandhyakal #kinara #visava
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited