Nojoto: Largest Storytelling Platform

Best त्याचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best त्याचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about त्याचा in english, त्याचा परिभाषित करो, त्याचा आवाज, त्याचा अर्थ, त्याचा वेलू गेला गगनावरी,

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मजेत ना... लिहीताय ना? चला तर मग आताचा नवीन विषय घेऊन मी आलीय आताचा विषय आहे आज परत तिचा/त्याचा काँल आला... #काँल #तिचा #त्याचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवला भूतकाळ जो तिच्यासोबत घालवला होतो.
आज खूप दिवसांनी जेव्हा तिचा कॉल आला होता..
विसरलो होतो सर्व काही
तिच्या सांगण्याने,
तिनेच आज कॉल केला होता
देव जाणे कुठल्या कारणाने..
Bike चालवत होतो म्हणून
कॉल recieve केला नाही,
आणि पुन्हा तिला कॉल करायची माझी काही हिम्मत झाली नाही..
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मजेत ना...
लिहीताय ना?
चला तर मग आताचा नवीन विषय घेऊन मी आलीय
आताचा विषय आहे
आज परत तिचा/त्याचा काँल आला...
#काँल #तिचा #त्याचा

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मजेत ना... लिहीताय ना? चला तर मग आताचा नवीन विषय घेऊन मी आलीय आताचा विषय आहे आज परत तिचा/त्याचा काँल आला... #काँल #तिचा #त्याचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज परत त्याचा कॉल आला 
फ़ोन हातात घेताच त्याचा आवाज ऐकला 
काही वेळ मि एकदम स्थिर झाली 
शब्द काही सुचेना
काय बोलावे त्याच्याशी हे माला कळेना 
हृदयचे ठोके वाढत होते 
जुने सर्व माला आठवत होते 
त्याचा स्वर ऐकून पापने माझे ओलावत होते 
इतक्या दिवसांनी त्याला माझी आठवण आली तरि कशी 
मि तर आता कोण नाही त्याची 
पुन्हा एकदा त्याने माला माझा हालचाल विचारला 
त्याची ही काळजी आपण करू असा विचार आला 
पण आता काही नाहि अमच्यात पहिल्या सारख
आता तो होणार आहे नवरा कोन्या दुसर्याच 
काय म्हणावे कळेना 
अश्रु सारखे वाहत होते 
पण आता तो दुसर्याच होणार होता 
काळजी घे डिअर एंड i लव यू अस नव्हते त्याने म्हटले 
शेवटी कोना दुसरीचे सोबत नात त्याने जोडलेले 
फार दिवसांनी त्याचा कॉल आला 
हेच विचार करत मनाला आनंद झाला 

 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मजेत ना...
लिहीताय ना?
चला तर मग आताचा नवीन विषय घेऊन मी आलीय
आताचा विषय आहे
आज परत तिचा/त्याचा काँल आला...
#काँल #तिचा #त्याचा

Rohii N

#त्याचा वरच माझ् खरं प्रेम

read more
केलेलं प्रेम कुणाला कळलं नाही तर प्रेम करू नये असं सगळे म्हणतील पण प्रेम विसरता येईल...  विसरण्या साठी प्रेम केल असत तरं ते प्रेम कसलं...  हें ही लोकांना कळत नाही... #त्याचा वरच माझ् खरं प्रेम


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile