Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्याशिवाय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्याशिवाय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तुझ्याशिवाय कविता, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही, तुझ्याशिवाय मला दुसरं कुणीच नाही, तुझ्याशिवाय मला करमत नाही, तुझ्याशिवाय नाही जगू शकत,

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

pooja d

नाही माहीत मला
तुझ्याशिवाय माझं काय होईल।
मला नाही वाटत
मला कधी श्वासाविना जगता येईल ।। #तुझ्याशिवाय  #जगता #श्वासतुझ्यासाठी

pooja d

प्रिय सख्या,
तुझ्याशिवाय, मी अपूर्ण।
तुझ्याशिवाय, मी शून्य।
तुझ्याशिवाय, मी अस्वस्थ।
तुझ्याशिवाय, मी शांत।
तुझ्याशिवाय, मी अबोल।
तुझ्याशिवाय, मी काहीच नाही। #सख्या #प्रिय #तुझ्याशिवाय #मराठीकविता

SUMEET

#एक अश्रू..
#तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
#एक पाऊल..
#तुझ्यासाठीच अडखळणारं,
#तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं..
#एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
#एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी..
#तुझ्याशिवाय मोकळी..
एक जीव..तडफडणारा..
असहाय्य..#तुझ्याविना..
#तुझ्याचसाठी....

SUMEET


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile