Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपलाच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपलाच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आपला तो रस्ता जुना, आला नाही, आपलाच आहे, आपले नाव, आपला गाणे,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

K.K.

दीपावली विशेष....✍️💚 #poem #आपलाच #थोडंसं_समाजासाठी

read more
अंधारातूनी एक प्रकाश येई...
ती म्हणजे दिवाळी...
सत्य,सुंदर मनाने,आपुलकीने,
करूया साजरी ही दिवाळी...
दिसती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद चोहीकडे,
पणती चा प्रकाश पडती चोहीकडे...
तेव्हा दिवाळीची पहाट ही उजडेल,
येऊया सारे एकत्र,करूया साजरी दिवाळी....✍🎇

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.मस्त राहा,आनंदी राहा,निरोगी राहा.दिवाळीत प्रत्येक क्षण आनंदाने जगा.चेहऱ्यावर सदैव हसू असूद्या आणि हा घरात आपण फराळ करतो ते जर राहिला तर टाकून न देता गोरगरिबांना द्या.आपले बहीण,भाऊ,माता समजून त्यांना मदत करा,आपल्यामुळे ते सुध्दा आनंदी राहतील.आपण आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...✍😊

 #आपलाच,केदार कुलकर्णी...😎
#थोडंसं_समाजासाठी..💚 दीपावली विशेष....✍️💚


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile