Find the Best Thought✍️😎 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutbest though love shayari in english with hindi meaning image, sad love thought in hindi with image, trust your heart if the seas catch fire and live by love though the stars walk backward, trust your heart if the seas catch fire live by love though the stars walk backward meaning, trust your heart if the seas catch fire live by love though the stars walk backward,
Shabdrangi_Fulpakhru
तुला पाहिले अन विसरलो हे जग सारे तुझ्या भोवती फिरले माझे सारे तारे.. तुझ्या साठी लिहू काय व्यक्त होत्या ओळींनी मी बोलू काय.. तुझ्या नजरे समोरच राहणारा मी तुझ्यासाठी या मनात असलेली प्रेमाची भावना व्यक्त करू कशी.. या मनातल्या शब्दांच्या भावनांना वाट देणे मला कधीच जमलेच नाही.. जेव्हा ती वाट भेटली माझ्या बोलायच्या आधी सर्व काही संपले... कुठून त्या जुन्या फोटो समोर आज नकळत या शब्दांना वाट भेटली.. ते सुद्धा वेळेचे भान हरपून आज बोलून गेले तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मी सखे.. ©Shabdrangi_Fulpakhru #Happy_Birthday #loveatfirstsight #Thought✍️😁 #Love #writtenbyheart #BirthdaySpecial #friendsgoal
#Happy_Birthday #loveatfirstsight Thought✍️😁 #Love #writtenbyheart #BirthdaySpecial #friendsgoal
read moreShabdrangi_Fulpakhru

read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited