Nojoto: Largest Storytelling Platform

Best छत्री Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best छत्री Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about छत्री meaning in english, छत्री आणि पाऊस संवाद, छत्री फोटो, छत्री चित्र, छत्रीवाली मालिका स्टार प्रवाह,

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री

Kunal Salve

एक तू आणि तुझी छत्री 
कशी करतात पाऊसाशी मैत्री 
तो येणार तुला माहित असतं 
आणि तुझ्यासाठी त्याला बरसनं भाग पडतं !
 #तू 
#छत्री

अल्पेश सोलकर

रंगीत छत्री पाहिली की.. दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे.. म्हणायचे... " भावा वहिनी आली " © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #छत्री #छत्रीतली love #yqtaai

read more
रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...

" भावा वहिनी आली " रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...
" भावा वहिनी आली "

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #छत्री #छत्रीतली 
#love #yqtaai

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlinrain • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Adorn this bg with your beautiful words.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #छत्री #yqaestheticthoughts

read more
वाटेवर जीवनाच्या
एकट्या छत्रीसह तू एकटी
येऊ दे छत्रीत तुझ्या
होऊन जीवनाचा सोबती OPEN FOR COLLAB✨ #ATgirlinrain 
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

Adorn this bg with your beautiful words.✨ 

• Must use hashtag:  #aestheticthoughts 

• Please maintain the aesthetics.

pooja d

घात पावसाने केला,अन
आळ मज बिचारीवर घेतला ।
मी तर उभा होती छत्री घेऊन
तोच होता चिंब भिजलेला ।। #पाऊस_आणि_आठवण  #प्रेम #छत्री #मराठीचारोळी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile