Nojoto: Largest Storytelling Platform

Best झरा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about झरा meaning in english, झरा meaning in marathi, झरा समानार्थी शब्द मराठी, झरा चा समानार्थी शब्द, झरा कविता,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

तुझ्यात मी मला पाहून 
खोलवर तुझ्यात वाहून जातो 
एका कोमल, निर्मळ झऱ्या मध्ये,मी रोपटं
अस्तित्व माझं तुलाच मानतो ! #रोपटं 
#झरा 
#अस्तित्व 
#yqtai 
#मराठी

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आपल्या वेळेवर मी परत आलीय तुमच्यासाठी एक नवीन शब्द घेऊन.😀 लिहीणार ना मग? आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा हे टँग करायली विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #झरा1

read more
उचंबळून येतो कधी कधी तुझ्या आठवणींचा झरा
घालमेल होते जीवाची नि हृदय अस्वस्थ प्रियकरा

सांग कसे विसरावे तुला, केला स्विकार तन मनाने
कसे तुला सांगावे मी मानलं तुला सर्वस्व प्रियकरा

क्षणात सोडून जातांना काहीच वाटले नसेल तुला
पण येशील परतुनी आस मनी ही माझ्या प्रियकरा

जरी नाही आलास तू तरी तो तुझा अधिकार आहे
प्रतिक्षेस पणास लावून मी वाटेवर असेन प्रियकरा

मरण आले आज किंवा कधीही तरी या ओठावर
तुझाच नाव घेऊन मी घेईन अंतीम श्वास प्रियकरा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आपल्या वेळेवर मी परत आलीय तुमच्यासाठी एक नवीन शब्द घेऊन.😀
लिहीणार ना मग?
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प्रेमाचा झरा
वाहू द्या तुमच्या शब्दांतून.
#झरा हे टँग करायली विसरु नका.

VishakhaBorkar

#झरा

read more
यशाचा निर्मळ झरा #झरा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile