Nojoto: Largest Storytelling Platform

Best छडी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best छडी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about छडी का बहुवचन, छडी कविता, छडी रे छडी सॉंग, छडी लागे छम छम lyrics, छडी कविता मराठी,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Nikesh Bharane

आमची एक शाळा भरायची,
जिथे चुकल्यास छडी मिळायची
आणि चांगलं वागल्यास कौतुकाने पाठ थोपटली जायची.
पण आज ना तर तशी शाळा कठे भरते,
छडी तर केव्हाच हद्दपार झाली
आणि ते पाठ थोपटणारे हाथ केव्हाचेच नामशेष झाले.
आता उरलं ते फक्त व्यापार केंद्र शाळा फक्त नाव मात्र उरलं. #शाळा #छडी #yqmarathi #marathiquote #yqbaba YourQuote Taai #quotesofnikesh #shool #मार्मिक

yogesh atmaram ambawale

आठवण तिची.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #आठवण #शाळा #छडी #मराठीलेखणी प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते, जी कायम मनात घर करून राहते. माझी ही एक अशीच आठवण आहे, शाळा म्हटलं की पहिले तीच आठवत आहे. इतरांच्या बाबतीत माहिती नाही,माझ्या बाबतीत असच होत, शाळा म्हटलं की पहिले तिचाच चेहरा आठवतो.

read more
प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते,
जी कायम मनात घर करून राहते.
माझी ही एक अशीच आठवण आहे,
शाळा म्हटलं की पहिले तीच आठवत आहे.
इतरांच्या बाबतीत माहिती नाही,
माझ्या बाबतीत असच होत,
शाळा म्हटलं की पहिले तिचाच चेहरा आठवतो.
दिसायला तशी ती इतकी सुंदर ही नव्हती,
कुणाच्याही मनात घर करावे इतकी भारी ही नव्हती.
तरीही मला तिची आठवण येते आहे,
चुकलो असता कुठे ती नेहमीच धावत आली होती.
अंगाने थोडी बारीक थोडी जाडी होती,
जास्त विचार नका करू ती शाळेतली छडी होती. आठवण तिची..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #आठवण #शाळा #छडी #मराठीलेखणी 
प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते,
जी कायम मनात घर करून राहते.
माझी ही एक अशीच आठवण आहे,
शाळा म्हटलं की पहिले तीच आठवत आहे.
इतरांच्या बाबतीत माहिती नाही,माझ्या बाबतीत असच होत,
शाळा म्हटलं की पहिले तिचाच चेहरा आठवतो.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile