Nojoto: Largest Storytelling Platform

Best कठीण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कठीण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कठीण meaning in english, कठीण समय येता कविता, कठीण सारे सोपे करावे, कठीण समय येता स्वाध्याय, कठीण समय येता,

  • 6 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Sunil Zarikar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
आयुष्य म्हणाव तर कधी तरी संपेल..
सौंदर्यवती म्हनाव तर सगळेच प्रेमात पडतील..
यौवन म्हनाव तर काही काळाने कमी होईल.. 
देव म्हनाव तर सगळेच पुजतील..
साधी भोळी म्हनाव तर लोक फायदा घेतील..
तु एक निखळ भावना आहेस जी फक्त आणि फक्त मीच समजु शकतो आणि माझीच राहील..  मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा YourQuote Taai

read more
शरीर माझं श्वास तुझा आहे
हृदय माझं स्पंदनं तूच आहेस
प्रेम अक्षरं जरी असली अडीच  
तरी अर्थ त्याचा जीवन तू आहेस 

तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे 
प्रेम माझं एकदा मनाला विचार 
सोपं करून सांगेल ते मन मी आहे 
 मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा YourQuote Taai

Sujata Darekar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे

गुंतलेय किती तुझ्यामध्ये मी
हा प्रश्न वाटतो जटील आहे

विचारतोस पागलपण माझे 
रे फक्त तुझ्यात तल्लीन आहे

वाटायची ही अवघड जिंदगी
अता वाटते की हसीन आहे

प्रेमासाठीच आसुसलेय मी
म्हणूनच जगणे रंगीन आहे मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.

Deepali Ghoge

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #UMe #yqtaai

read more
माझं-तुझं प्रेम... असं शब्दांत
मांडणं जरा कठीण आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३४

read more
आयुष्यभर चालत राहूनही
न संपणारी वाट तू आहे,
कितीही खडतर असला तरी तुझ्या सोबतीमुळे,
सुखकर हवाहवासा वाटणारा प्रवास तू आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३४

read more
तू माझ्यासाठी काय आहे,
हे सांगणे जरा कठीण आहे.
तरीही इतकं नक्कीच की,
जगण्यासाठी लागणारा श्वास तू आहे.
धडधडणाऱ्या ह्या हृदयाचे स्पंदन तू आहे.
माझ्यासाठी दिवस ही तू आणि रात ही तू आहे,
भास ही तू आहे आवडणारा सहवास ही तू आहे.
माझी आवड ही तू आणि निवड ही तू आहे,
वेळ नसताना ही काढावी लागते ती सवड ही तू आहे.
माझ्यासाठी आभाळ ही तू नि धरती ही तू आहे,
वाटे जी असावी कायम सोबत माझ्या 
ती माझी एकमेव स्वप्नसुंदरी ही फक्त तू आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.

pandit warade

सोडू नका कुणीही
अपुला महाल आता
हा काळ फार मोठा
आला कराल आता

आले जरी भरोनी
आभाळ भावनांचे
दे मोकळे करोनी 
त्यांना खुशाल आता

पंडित वराडे, औरंगाबाद #कठीण काळ #महाल #भावना #आकाश


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile