Find the Best sonaranchaakshay Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
sonarancha akshay
प्रत्येकाच जिवन वेगळ आसत आणि प्रत्येकजण जिवनात काहीतरी वेगळ बनन्याच प्रयत्न करत असतो..! ©सोनारांचा अक्षय #sonaranchaakshay #Nojoto #New #मराठी #marathi #Google #Books
sonarancha akshay
जन्म आणि मृत्यू प्रत्यकालाच आहे पण जो मधला काळ आहे त्यालाच जिवन असे म्हणतात . ©सोनारांचा अक्षय #sonaranchaakshay #nojota #lamp #google #Motivation #status
sonarancha akshay
#Motivation जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा...✍🏻 ©सोनारांचा अक्षय #Motivation #status #Nojoto # #marathi #sonaranchaakshay #Motivational
sonarancha akshay
आयुष्यात कर्माला घाबरा देवाला नाही कारण देव माफ करेल कर्म नाही... ©सोनारांचा अक्षय #sonaranchaakshay #marathi #nojato #Nojoto #Texture
sonarancha akshay
काम माझे आणि नाव दुसर्याचे होते आहे हा विचार करुन कधीही नाराज होऊ नका कारण " तूप " आणि " कापूस " सुध्दा युगानूयुगे* जळत आहेत ...परंतु लोक मात्र दिवा जळतो आहे असच म्हणतात...! - #sonaranchaakshay #sonaranchaakshay #marathi #nojato #status #qoutes
sonarancha akshay
डोळ्यांचे किती सुंदर नात आहे ना एकत्र मिटतात ,एकत्र उघडतात एकत्र रडतात ,एकत्र झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न पाहता.. - #sonaranchaakshay #Life #marathi #Nojoto #na #sonaranchaakshay #Eyes
sonarancha akshay
bharat quotes आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला... ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. - #sonarnchaakshay #sonaranchaakshay #happyindependenceday #Nojoto
sonarancha akshay
शरीर जितकं फिरतं राहील तितकं स्वस्थ राहतं .. आणि मन जेवढं स्थिर राहील तेवढं शांत राहतं - #sonarancha akshay #Nojoto #sonaranchaakshay #marathi #Shayar #alone #solitary
sonarancha akshay
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतात...! good nitght - #sonarancha akshay #Nojoto #marathi #status #shayri #sonaranchaakshay #alone
sonarancha akshay
Alone आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणंस जास्त सुख देतात 😊 शुभ राञी - sonarancha akshay #sonaranchaakshay #no #marathi #alone