Nojoto: Largest Storytelling Platform

Best लीना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लीना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लीना ओ लीना, लीना भागवत, लीना जुमानी, लीना मेडिना, लीना सोहोनी,

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

kalyani dhabale

#लीना

read more
स्वप्नात माझ्या रोज येते ऐक सुंदरी
जशी स्वर्गातील अप्सरा नभातील परी
तिच्या साठी माझ मन नेहमीच झुरी
मा झ मन मला नेहमीच विचारी
तुझ्या real life मधे होईल का ती खरी
स्वप्न माझे ठेऊनी अधांतरी
मी रोज विचार करी
खरच माझ्या life मधे 
येईल का ती खरी...
#लीना

kalyani dhabale

#लीना

read more
अंधारलेल्या कातरवेळी, रातराणीच्या सुगंधापरी बेभान झालेले मन माझे, का बरे जडले तुझ्यावरी ? 
वाऱ्याची ही झुळूक, सांगे जरी मजला तू जवळही नसली, संगे जोपासल्या तुझ्या आठवणी. 
जीवनात या दुःख जरी, मनालाही वेदना भारी,  या सर्वांनवर फुंकर घाली,  दुःखा वरी मात करी तुझ्या आठवणी. तीळतीळ तुटतो जीवहा जरी,  सुटतात जसे धाग्यातील मोती मनाला सुखद करून जातील, सम्पुन ना संपतील तुझ्या आठवणी...........

#लीना..


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile