Nojoto: Largest Storytelling Platform

Best म्हणतात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best म्हणतात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आठवडा का म्हणतात, म्हणतात का, पृथ्वीला वसुंधरा का म्हणतात, म्हणतात ना, भावाच्या मुलीला काय म्हणतात in english,

  • 5 Followers
  • 24 Stories
    PopularLatestVideo

कृष्णभक्ती...

read more
नाते कशाला म्हणतात...,
ज्याला स्वतःचा किंवा समाजाचा विचार न करता स्वतःच्या रक्तप्रमाणे जपले जाते त्याला नाते असे म्हणतात...

Aarti Raut

read more
त्याच वळणावर्ती मन अडकून पडलय
त्याच दिशांकडे पाहून रडू लागलय
तुझ्या नसण्याचा त्रास होतोय
आणि असण्याची अपेक्षा 
अस म्हणतात जगात कोणीही आपल नसत
अस म्हणतात सावलीही साथ सोडून निघून जाते
खर वाटत कधी कधी
माणसाच्या मनात कधी के चाललंय हे माणसाला ही ठाऊक नसता
अंधार झाला की सावलीला ही स्वतःच भान नसता 
दोष माणसाचा नसतो दोष परिस्तिथी चा असतो 
आणि तो आपल्याला च झेलायला लागतो
कारण आपण त्याच वळणावर अडकून पडलेलो असतो
आरती राऊत

Dhananjay mhalungkar

love

read more
प्रेम... प्रेम... प्रेम... आणी फक्त प्रेम...असत 
प्रेमात माणूस गुंतून जातो.
जातो स्व:तचे भान हरपून 
वेंधळ्यासारखे वागतो का ?
माहीत नाय................
रात्रभर लागत नाय झोप अस का ?
माहीत नाय................
प्रेमात आहे की नाही याची खात्री आहे का ?
माहीत नाय................
प्रेमात होत अस का!!!
माहीत नाय................
प्रेमात कसा! आणी का पडला?
माहीत नाय.................
जखम तिला आणी वेदना मला का होत अस!
माहीत नाय.................
मित्रा यालाच तर प्रेम म्हणतात
यालाच तर प्रेम...प्रेम...प्रेम...आणी फक्त प्रेम म्हणतात. love

Sharvari Pawar

read more
जे दुसऱ्यांसाठी आयुष्य पणाला लावतात
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे स्वताचं प्रेम सोडून देतात
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे अतिशय जीवलग मित्र सोडून देतात 
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे आई सोडून येतात 
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
ज्यांच्यामुळे आपण सुखात आहोत
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात👨🏻‍✈♥🙏🏻


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile