Nojoto: Largest Storytelling Platform

Best ४२ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ४२ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ४२ इन हिंदी, ४२० कलम, ४२ व संविधान संशोधन, ४२ वी घटना दुरुस्ती, ४२० केस,

  • 2 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ शकता. पण ते वचन पुर्ण करावं लागेल हं. ज्यांना वचन पुर्ण करायचं असतं ते कसेही पुर्ण करतात. चला तर मग आजच्या विषयाबद्दल बोलुया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४२ #वचन1

read more
खूप वाईट सवय कुठलीही गोष्ट विसरण्याची,
काय बोललो ते लक्षात न राहण्याची.
म्हणूनच भीती वाटते कुणाला काही वचन देण्याची,
जर विसरलो तर ?काय प्रतिक्रिया असेल समोरच्याची.
पण आता ठरवले आहे वचन देण्याचे,
आणि दिलेले वचन पूर्ण करण्याचे.
म्हणूनच पहिले वचन देतो मी YQ ला,
निदान एक तरी कविता लिहायची दिवसाला.
प्रयत्न राहील कायम,दिलेले वचन पूर्ण करण्याचे,
दिवसाला एक तरी चारोळी,काव्य लिहिण्याचे. लेखकानों💕
सुप्रभात

तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ शकता.
पण ते वचन पुर्ण करावं लागेल हं.
ज्यांना वचन पुर्ण करायचं असतं ते कसेही पुर्ण करतात.
चला तर मग आजच्या विषयाबद्दल बोलुया


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile