Nojoto: Largest Storytelling Platform

Best ४४ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ४४ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ४४ इन हिंदी, ४४ वी घटनादुरुस्ती, ४४ डेज ऑफ़ हेलल, ४४, ४४४,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार. भास तुझा छळतो मला... #भास1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #४४

read more
किती समजवावे ह्या मनाला
काहीच समजे न ह्याला,
सतत तुझ्यातच हरवून असतो
भास तुझा छळतो मला. लेखकानों💕
सुप्रभात
तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग 
आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार.
भास तुझा छळतो मला...
#भास1
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार. भास तुझा छळतो मला... #भास1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #४४

read more
आठवता तुला कावरे बावरे होते मन,हृदयाची धडधड ही वाढते,
भास तुझा छळतो मला नेहमीच असे घडते.
फक्त तुझीच याद प्रत्येक श्वासाला,
सर्वत्र तुझाच आभास होतो क्षणाक्षणाला.
एकांतात असतो नेहमी कुणीच नसे सोबतीला,
प्रेमात तुझ्या भास तुझा छळतो मला.
अनुपम हे प्रेम माझे उपमा नसे ह्या प्रेमाला,
आठवणीत तुझ्या धडधडते हे हृदय,स्पंदनांची गरज न भासे ह्या हृदयाला.
पाहतो जिकडे,तिकडे तूच दिसत असे,
दिस असो वा रात,तुझाच भास छळत असे.
असेच होते तू जवळ नसतानाही जवळ असते,
माझे जगणे आता असेच अभासीत असते.
असावे सोबतीला तू तिथे मी,सहन होत नाही दुरावा,
राहता एकांतात आठवत असतो तुझाच चेहरा. लेखकानों💕
सुप्रभात
तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग 
आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार.
भास तुझा छळतो मला...
#भास1
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile