Nojoto: Largest Storytelling Platform

Best ४९ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ४९ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ४९ इन हिंदी, ४९८ िप्स इन हिंदी, ४९८ कलम, ४९८ धारा, ४९,

  • 2 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४९ #अपेक्षा1 #अपेक्षा2

read more
हिशोब करणे मला कधीच न जमले,
आयुष्यात मी काय कमावले नि काय गमावले.
बळ होते अंगी कष्ट करण्याचे,मी फक्त तेच केले,
फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता,फक्त कर्म केले.
मग जे मिळविले ते माझ्याच मेहनतीचे होते,
त्यासाठी अंग माझे घामानी ओलेचिंब भिजले होते.
अपेक्षा नव्हती कुणाच्या सहकार्याची नि मदतीची,
पूर्ण विश्वास होता मला,साथ भेटेल मेहनतीची.
प्रत्येकालाच अपेक्षा असते कुणाच्यातरी मदतीची,
मला ही होती,पण फक्त स्वतःच्या मेहनतीची. लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
चला तर लिहा मग यावर.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४९ #अपेक्षा1 #अपेक्षा2

read more
मनशांती म्हणजे सुख,
नसे जिथे जास्त अपेक्षांची भूख.
मिळालंय जे नशिबाने,त्यातच आनंद जाणावा,
सुखाची व्याख्या म्हणजे,प्रत्येक गोष्टीत समाधान मानावा. लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
चला तर लिहा मग यावर.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile