Nojoto: Largest Storytelling Platform

Best थांब Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थांब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about थांबा की, थांबते का, थांबतो का, थांबू का, थांबला तो संपला कविता,

  • 6 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Ayesha Ansari

Do Collab on this quote. And add your words of wisdom to it . सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. #YourQuoteAndMine #yqtaai #वेड्या_मना

read more
थांब वेड्या मना हेच मी सांगणार
कारण या जगातील आनंद प्राप्त करण्यासाठी तो लोभी होणार
हे सुख प्राप्त न करता दुसर्यांना सुखी करण्याचे विचार कर 
व घडव लोकांच्या स्वप्नाचा घर Do Collab on this quote.
And add your words of wisdom to it .
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
Trupti Tatkar यांचा हा विषय आहे
आजचा विषय आहे
थांब वेड्या मना.. 
चला तर मग लिहा पटापट.
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेड्या_मना

read more
एवढा अधीर कशाला
वाट बघण्यात आहे मजा
मग बेचैन कशाला। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
Trupti Tatkar यांचा हा विषय आहे
आजचा विषय आहे
थांब वेड्या मना.. 
चला तर मग लिहा पटापट.
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.
मग लिहीणार ना?
तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.

Dhiraj Mali

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
अजून क्षणात डुंबायचं राहिलंय
अजून स्वप्न पाहायचं राहिलंय
अजून मोकळा श्वास घ्यायचा राहिलाय
निजायचा बाक शोधायचा राहिलाय

दिवसा, 
थांब ना जरा
अजून तर दिवसच बघायचा राहिलाय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
थांब ना जरा...
#थांब #जरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#थांब#जरा#yqtaai किती फरक आहे तुझ्यात

read more
किती फरक आहे तुझ्यात 
आणि तुझ्या आठवणीत,
एक तुझी आठवण आहे जी
आली की जाता जात नाही,
आणि एक तू आहे
कितीही बोललो "थांब ना जरा"
तरी अजिबात थांबत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
थांब ना जरा...
#थांब #जरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#थांब#जरा#yqtaai
किती फरक आहे तुझ्यात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiथांब_जरा#yqtaaiYourQuateAndMine दिवस भर दिसतेस

read more
दिवस भर दिसतेस 
नजरे समोर पाहतो,
तरीही तू जाताना
'थांब ना जरा' असंच बोलावसं वाटतं,
तुझी आठवणही तुझ्यासारखीच आहे,
ना तू थांबत ना तुझी आठवण
कितीही बोललो 'थांब ना जरा'
तरी निघून जाते डोळ्यात ठेवून तुझी साठवण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
थांब ना जरा...
#थांब #जरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#थांब_जरा#yqtaai#YourQuateAndMine
दिवस भर दिसतेस

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेड्या_मना

read more
नको अधीर होऊस,
जरा थांब वेड्या मना.
आतुर तू जिला पाहण्या,
काय तू ही आहेस तिच्या मना.
घे समजून मनातील,
तिच्या ही भावना.
नको अधीर होउस,
जरा थांब वेड्या मना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
Trupti Tatkar यांचा हा विषय आहे
आजचा विषय आहे
थांब वेड्या मना.. 
चला तर मग लिहा पटापट.
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.
मग लिहीणार ना?
तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile