Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनापासून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनापासून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मनापासून meaning in english, मनापासून प्रेम तुझ्यावर करतो, मनापासून प्रेम करतो, मनापासून समानार्थी शब्द, मनापासून आभारी आहे,

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#मनापासूनyqtaiYQmarathi

read more
जे काही मनापासून वाटत
ते सर्व कृतीत आणावं..
खरच मनापासून वाटत.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#मनापासून#yqtai#YQmarathi

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#मनापासून

read more
मनापासून वाटत ..
तुलाच पूर्ण वेळ द्यावा
सतत तुझ्याच जवळ राहावं.
नसावा कधी आपल्यात दुरावा
प्रत्येकाला आपलाच वाटावा हेवा.
असं नाही की हे फक्त मलाच वाटत असेल,
असं तर प्रत्येकालाच मनापासून वाटत असेल.
😎😑🙄 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#मनापासून

Manisha Dongre Kulkarni

#मनापासून शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सतत तुझ्यासाेबत रहावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत डाेळ्यात बुडून जावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत तुझ्या मिठीत असावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत हे धुंद क्षण मिळावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK #मनापासून
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile