Nojoto: Largest Storytelling Platform

Best देऊन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best देऊन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about देऊन के देव महादेव, देऊन टाक मराठी सॉंग, देऊन ठेवा, देऊन द्या, देऊन टाक सोंग,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय priyanshi यांनी सुचवलेला आहे. कारण देऊन जा... अप्रत्म असा हा विषय आहे. चला तर मग आता यावर लिहा. #देऊन #जा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जायचं असेल तर खुशाल जा
मात्र कारण फक्त देऊन जा
तू गेल्यानंतर जीवाला चूटपूट नको
उगाच कारणं शोधायची शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय priyanshi यांनी सुचवलेला आहे.
कारण देऊन जा...
अप्रत्म असा हा विषय आहे.
चला तर मग आता यावर लिहा.
#देऊन #जा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय priyanshi यांनी सुचवलेला आहे. कारण देऊन जा... अप्रत्म असा हा विषय आहे. चला तर मग आता यावर लिहा. #देऊन #जा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
दिलास जो आठवणींचा खजिना
तो परत घेऊन जा,
जन्मा-जन्माची साथ आहे बोलून
का गेलीस मध्येच सोडून,
कारण देऊन जा.
किती छान होते दिवस ते प्रेमाचे,
आठवतात क्षण तुझ्या सोबतीचे.
असतो आता एकांतात जशी भोगतोय
एखादी सजा,
का गेलीस मध्येच सोडून कारण देऊन जा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय priyanshi यांनी सुचवलेला आहे.
कारण देऊन जा...
अप्रत्म असा हा विषय आहे.
चला तर मग आता यावर लिहा.
#देऊन #जा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile