Nojoto: Largest Storytelling Platform

Best क्षणात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best क्षणात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about क्षणात meaning in hindi, क्षणात इन इंग्लिश, क्षणात फिरुनी उन पडे, क्षणात meaning english, काही क्षणात,

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो लिहीताय ना? असचं कायम लिहीत राहा आणि आजचा विषय घेऊन मी परत आलीय तुमच्या भेटीस. आजचा विषय आहे काही क्षणात... काही क्षणात काय काय होऊन जातं कळत-नकळत जे नेहमी मनात राहातं. असचं काहीतरी लिहा. #क्षणात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटले नव्हते कधी असं ही घडू शकतं,
आपल मन काही क्षणात दुसऱ्याच होऊ शकतं.
पाहिले तुला नि मी भाराहून गेलो,
काही क्षणात माझा मी तुझा होऊन गेलो.
पहिल्या नजरेचे प्रेम हे असेच असते,
काही क्षणात आपले मन हे परके होऊन जाते. सुप्रभात मित्रहो
लिहीताय ना?
असचं कायम लिहीत राहा आणि आजचा विषय घेऊन मी परत आलीय तुमच्या भेटीस.
आजचा विषय आहे
काही क्षणात...
काही क्षणात काय काय होऊन जातं कळत-नकळत जे नेहमी मनात राहातं.
असचं काहीतरी लिहा.
#क्षणात


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile